ratan tata last rites (1)
Ratan Tata Death: रतन टाटा अनंतात विलीन, अंत्यसंस्कारांसाठी वरळी स्मशानभूमीत जनसागर लोटला!

Ratan Tata Passes Away in Mumbai Live: उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर समाजाच्या सर्वच स्तरातून शोक्य व्यक्त होत आहे.

Zerodha CEO Nithin Kamath
Nithin Kamath: भारतीय नागरिक श्रीमंत लोकांचा तिरस्कार का करतात? अब्जाधीश नितीन कामत म्हणाले…

Zerodha CEO Nithin Kamath: भारतीय लोक श्रीमंताबद्दल असूया बाळगून का असतात? याचे उत्तर झिरोधा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कामत…

Tupperware bankruptcy
Tupperware Bankrupt: रंगीबेरंगी डब्याची, बाटल्यांची कंपनी डब्यात; टपरवेअरने जाहीर केली दिवाळखोरी

Tupperware Bankrupt: प्लास्टिकच्या बाटल्या आणि डब्यांचा लोकप्रिय ब्रँड म्हणून ग्राहकांची पसंती मिळविणाऱ्या टपरवेअर कंपनीला तोटा झाल्यामुळे दिवाळखोरी जाहीर करावी लागली…

Success story of Kapil Garg started the business of thela gaadi
मोजे विकतो म्हणून लोकांनी मारले टोमणे, पण जिद्दीने सुरु केला स्वतःचा व्यवसाय; वाचा कोट्यधीश कपिल गर्ग यांचा संघर्षमय प्रवास

Success story of Kapil Garg: जयपूर येथे राहणारे कपिल गर्ग यांनी इंजिनिअरची नोकरी सोडून मोजे विकण्याचा व्यवसाय सुरू केला.

sensex today (1)
Sensex ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, पडझडीनंतर गाठला उच्चांक; निफ्टीचीही सर्वोत्तम कामगिरी!

Sensex News Today: मुंबई शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला असून सेन्सेक्स व निफ्टीनं सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

Hurun Rich List 2024
India’s Top 10 Billionaire : अंबानींपेक्षा अदाणी श्रीमंत, भारतातील अब्जाधिशांची यादी जाहीर; कोण कितव्या स्थानावर?

India’s Top 10 Billionaire : चीनच्या अब्जाधीशांच्या संख्येत २५ टक्के घट झाली आहे, तर भारतात २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

nvidia ceo jensen huang
Nvidia च्या अब्जाधीश CEO चं लिंक्डइन प्रोफाईल व्हायरल; पूर्वानुभव म्हणून ‘डिशवॉशर’ असल्याचा उल्लेख!

Nvidia चे संस्थापक सीईओ जेन्सन ह्युआंग यांच्या लिंक्डइन प्रोफाईलवर पूर्वानुभव म्हणून डिशवॉशर, बसबॉय आणि वेटर असा उल्लेख आहे!

News About Apple
Keven Parekh : Apple च्या CFO पदी नियुक्ती झालेले केवन पारेख कोण आहेत? भारतीय वंशाच्या माणसावर मोठी जबाबदारी

Apple या बहुचर्चित आणि जगविख्यात कंपनीच्या सीएफओपदी केवन पारेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

News About Anil Ambani
Anil Ambani : अनिल अंबानींवर सेबीची कारवाई, २५ कोटींचा दंड ठोठावत पाच वर्षांसाठी घातली बंदी

उद्योजक अनिल अंबानी यांच्यावर सेबीने कारवाई केली आहे. पाच वर्षांसाठी त्यांच्यावर बंदीही घालण्यात आली आहे.

Which bank gives highest interest rates on Fixed Deposit
Latest FD Rates: कोणत्या बँकेकडून एफडीवर सर्वाधिक व्याज मिळेल? ऑगस्ट महिन्यातील ताजे व्याज दर जाणून घ्या

Latest FD Rates: सरकारी क्षेत्रातील बँकानी मागच्या काही महिन्यात मुदत ठेवीवरील (Fixed Deposit) व्याज दरात बदल केले आहेत.

Ambani Family total wealth India GDP
अंबानी कुटुंबाची संपत्ती भारताच्या ‘जीडीपी’च्या १० टक्के; बार्कलेज-हुरून इंडियाचा रिपोर्ट

अंबानी कुटुंबाची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मूल्यांकन २,५७५,१०० कोटी रुपये आहे. भारतातील ही सर्वात मोठी कंपनी ठरते.

Zepto Founder
Zepto to move Bengaluru: आणखी एका बड्या कंपनीचं महाराष्ट्रातून अन्य राज्यात स्थलांतर

Zepto to move Bengaluru: मुंबईहून बंगळुरूला स्थलांतर केल्यामुळे झेप्टो कंपनीला दरमहा ४० ते ५० लाखांची बचत करता येणार आहे.

संबंधित बातम्या