मीरा-भाईंदर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या बार्बा रॉड्रिग्ज विजयी मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या प्रभाग २१ अ मधून झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार बार्बा रॉड्रिग्ज या विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या रोहिणी कदम… 12 years ago