Page 3 of पोटनिवडणूक News
कारण पोटनिवडणूक टाळण्यासाठी कायद्यातील दोन्ही तरतुदी पुण्याला सद्यस्थितीत लागू होत नाहीत. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे २९ मार्चला निधन झाले.
सहा राज्यांतील सात विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीत ‘इंडिया’च्या घटक पक्षांनी ४ तर, भाजपने ३ जागा जिंकण्यात यश मिळाले.
उद्या मंगळवारी (ता. ५ सप्टेंबर) भारतात सात विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीत एकोपा की दुफळी? याची पाच…
दुसरीकडे समाजवादी पक्ष मात्र आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्यास तयार नाही. ही निवडणूक लढवण्यावर उत्तराखंडमधील नेतृत्व ठाम आहे.
राज्यातील रिक्त असलेल्या पुणे आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुका होणार की नाही, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा अथवा विधानसभेची मुदत संपण्यास एक वर्षापेक्षा अधिक कालावधी असल्यास पोटनिवडणूक ही कायद्याने बंधनकारक आहे.
लोकसभा अथवा विधानसभेची जागा रिक्त झाल्यावर ही जागा भरण्याकरिता सहा महिन्यांमध्ये पोटनिवडणूक घेण्याची लोकप्रतिनिधी कायद्यात तरतूद आहे.
जिल्ह्यात १३ तालुक्यांतील ८० ग्रामपंचायतींमध्ये ९३ सदस्य आणि एक थेट सरपंचाच्या रिक्त पदासाठी गुरुवारी मतदान होणार आहे.
Jalandhar Lok Sabha ByElection Results : जालंधरमध्ये आम आदमी पार्टीच्या उमेदवाराची सरशी होताना दिसतेय. अरविंद केजरीवालांनी भाजपा आणि काँग्रेसला मोठा…
पुणे लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या उमेदवारीसाठी भाजपबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच, आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळालेला आम…
खासदार बापट यांचे २९ मार्च रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. केंद्रीय निवडणूक आयोगाने अद्याप पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही.
गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार का या बाबत स्पष्टता नाही. मात्र पोटनिवडणुकीपूर्वीच भाजपमधून खासदारकी मिळवण्यासाठी चढाओढ…