Page 8 of पोटनिवडणूक News
पुण्यातील कसबा आणि चिंचवड या दोन मतदारसंघांमधील आमदारांच्या निधनानंतर या दोन्ही मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
भाजपाकडून अश्विनी जगताप किंवा शंकर जगतापांना उमेदवारी मिळण्याची शक्यता
ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे आणि बिनविरोधच होऊ शकते, असे विधान मुक्ता टिळक यांचे पती शैलेश यांनी व्यक्त केली. वाडेश्वर…
निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमीच असल्याचे संकेत महाविकास आघाडीने दिले आहेत. राज्यातील पंढरपूर, कोल्हापूर येथील पोटनिवडणूक भाजपने बिनविरोध केली नसल्याचे…
आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा पेठ, तर आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे.…
आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत.
देगलूर, पंढरपूर, कोल्हापूर पोटनिवडणुकांत मविआ आणि भाजप यांच्यात चुरशीच्या लढती झाल्या होत्या.
कमल हासन यांच्या पक्षाने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली होती. ज्यामध्ये त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला होता. आता त्यांनी…
चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने बदलल्य
या बैठकीत कसब्यातील उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. तसेच, पोट निवडणुकीसाठी भाजपकडून रणनीतीही निश्चित केली जाणार आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी मात्र जगताप कुटुंबीयांना उमेदवारी दिल्यास पोटनिवडणूक बिनविरोध करावी, अशी प्रतिक्रिया लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना दिली आहे.
शिवसेनेचा कसबा हा बालेकिल्ला आहे. पक्षाची मोठी ताकद आणि संघटनात्मक जाळे या मतदारसंघात आहे. त्याचा फायदा शिवसेनेला होईल अशी आग्रही…