Page 9 of पोटनिवडणूक News
टिळक कुटुंबांतील व्यक्तीला की खासदार गिरीश बापट यांच्या कुटंबातील एकाला संधी मिळणार, याबाबत औत्सुक्य असणार आहे.
चार मतदारसंघांत झालेल्या पोट निवडणुकांमध्ये तीन मतदारसंघांत मृत आमदारांचे कुटुंबियच पोटनिवडणुकांमध्ये निवडून आले आहेत.
या निवडणुकीत महाराष्ट्राची संस्कृती असल्याचे सांगून भाजपने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता.
भाजपने निवडणुकीतून माघार घेतली तरी इतर सहा अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने गुरूवारी (३ नव्हेंबर) पोट निवडणूक होणार आहे.
ज्या राज्यातील आधीच्या तीन पोटनिवडणुका भाजपने लढवल्या, पैकी एक जागा खेचूनही घेतली… त्या राज्याची संस्कृती अर्ज-माघारीची कशी म्हणता येईल?
माघारीनंतर लटके यांच्यासह सात उमेदवार रिंगणात असल्याने ३ नोव्हेंबरला प्रत्यक्ष मतदान होईल.
ही निवडणूक भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना लढवायची नव्हती तर मग आधी उमेदवारी अर्ज दाखल करून हात दाखवून अवलक्षण केले कशासाठी? अशी…
सध्या गाजत असलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीसाठी एकूण २५ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत.
शिवसेनेची विजयी जागा असल्याने या जागेवर मुख्य मंत्री एकनाथ शिंदे गटाने हक्क सांगितला, मात्र या मतदारसंघात आपणच अधिक प्रभावशाली असल्याचे…
विरोधी पक्षाच्या उमेदवाराची उमेदवारीच धोक्यात यावी आणि त्यांना उमेदवार बदलावा लागावा यासाठी अशीच खेळी २०१९ मध्ये अकोला लोकसभा मतदारसंघात खेळण्यात…
भाजपचे मुरजी पटेलच अंधेरीतून लढण्याची चिन्हे
शिवसेनेतील फुटीनंतर प्रथमच होत असलेल्या पोटनिवडणकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा पराभव करण्यासाठी भाजपने आधीच तयारीही सुरू केली आहे.