पुणे : ‘कसब्या’त दिवाळी; फटाक्यांचा धूर , रवींद्र धंगेकरांच्या विजयानंतर चौकाचौकात आतषबाजी धंगेकर विजयी झाल्याचे समजाताच कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. By लोकसत्ता टीमMarch 2, 2023 19:01 IST
Chinchwad Bypoll: “मागच्यावेळेस मीच राहुल कलाटेला अपक्ष उभा केलं, पण…”, अजित पवारांनी सांगितलं चिंचवडच्या ‘काटे’ की टक्करचं गणित Pune Bypoll Election Result 2023: राहुल कलाटे अपक्ष का उभा राहिला? याचे कारण अजित पवार यांनी स्वतः सांगितले. By किशोर गायकवाडUpdated: March 2, 2023 18:58 IST
पिंपरी : बंडखोरीचा फटका बसला, पराभव मान्य – नाना काटे विजयासाठी सत्ताधा-यांनी पैशांचा पाऊस पाडला. पराभवाने खचून न जाता पुन्हा जोमाने काम करणार आहे. By लोकसत्ता टीमMarch 2, 2023 18:20 IST
२८ वर्षानंतर भाजपाचा बालेकिल्ला ढासळला; कसब्यातील पराभवानंतर टिळक कुटुंबियांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले… “कोणत्याही मतदारसंघात असा प्रचार झाला नाही, तसा कसब्यात झाला, पण…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कMarch 2, 2023 16:34 IST
भाजपचे ‘डिव्हाईड ॲन्ड रूल ” सूत्र एका ठिकाणी यशस्वी; राष्ट्रवादीची प्रतिक्रिया जेव्हा पुरोगामी विचारांची मतें विभागल्या जातात तेव्हाच धार्मिक विचारांचा विजय होतो. By लोकसत्ता टीमMarch 2, 2023 15:31 IST
Kasba Bypoll Election 2023 : कट्टर शिवसैनिक ते काँग्रेस…रविंद्र धंगेकर यांचा आत्तापर्यंतचा प्रवास नेमका कसा होता? कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत रविंद्र धंगेकर ठरले जायंट किलर By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 2, 2023 15:25 IST
“भाजपाच्या अहंकारी नेत्यांच्या डोळ्यात, त्यांच्याच लोकांनी झणझणीत…”, धंगेकरांच्या विजयानंतर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया “भाजपाला वाटतं होतं, कसब्यात आम्हाला कोणीही हरवू शकत नाही, पण…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 2, 2023 14:47 IST
कसब्यात भाजपचा फुगा फुटला प्रीमियम स्टोरी मतदारांचा कल विचारात न घेता उमेदवार ‘लादला’ तर काय काय होते, हे भाजपच्या पारंपरिक ‘पेठां’तील मतदारांनी दाखवून भाजपला धडा शिकविल्याचे… By सुजित तांबडेUpdated: March 3, 2023 11:28 IST
भाजपाचा पराभव आमच्यामुळे झाल्याची खंत, पण पश्चाताप नाही! हिंदू महासंघाचे अपक्ष उमेदवार आनंद दवे यांची प्रतिक्रिया भाजपाचा पराभव आमच्यामुळे झाला, याची खंत जरूर आहे, पण पश्चाताप नाही, अशी प्रतिक्रिया आनंद दवे यांनी दिली. By लोकसत्ता टीमUpdated: March 2, 2023 13:12 IST
भाजपा पदाधिकाऱ्यांनी पराभव स्वीकारला? मतमोजणी केंद्रातून प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला असून, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये जल्लोष सुरू झाला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: March 2, 2023 13:13 IST
Chinchwad Bypoll Election Result 2023 : भाऊ, माई आमदार झाल्या! पिंपळे गुरव परिसरात लागले फ्लेक्स Pune Bypoll Election Result 2023 : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. निकालापूर्वीच पिंपळे गुरव परिसरात अश्विनी जगतापांच्या अभिनंदनाचे… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 2, 2023 18:14 IST
Kasba Chinchwad Bypoll Election Results: २०२४ मध्ये कसबा मतदारसंघ पुन्हा जिंकणार, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास Pune Bypoll Election Result 2023 : कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 3, 2023 08:01 IST
NCP Sharadchandra Pawar Winner Candidate List: शरद पवारांचे किती शिलेदार जिंकले आणि कोण पराभूत झाले? पाहा संपूर्ण यादी
Shivsena Eknath Shinde Winner Candidate List : शिंदेंच्या शिवसेनेने जिंकल्या ५७ जागा, ४० बंडखोरांपैकी किती हरले? पाहा सर्व ८६ उमेदवारांची यादी
Manoj Jarange Patil on Election Result: “… तर मराठा समाज छाताडावर बसेल”, मनोज जरांगे पाटील यांचा महायुती सरकारला इशारा
Raj Thackeray : राज ठाकरेंची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांवर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अविश्वसनीय..”
15 ‘फुलवंती’ने हॉलिवूड सिनेमालाही टाकले मागे; केला नवा रेकॉर्ड, प्राजक्ता माळीने शेअर केली आनंदाची बातमी
IND vs AUS: २२ वर्षांच्या यशस्वी जैस्वालने शतकासह विक्रमांची लावली रांग, सचिन तेंडुलकरच्या महाविक्रमाची साधली बरोबरी; तर…
Manoj Jarange Patil on Election Result: “… तर मराठा समाज छाताडावर बसेल”, मनोज जरांगे पाटील यांचा महायुती सरकारला इशारा
IPL Mega Auction 2025 Live Updates : आयपीएल २०२५ च्या महालिलावात ‘या’ भारतीय खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली
२०४० पर्यंत प्लास्टिकचे उत्पादन ७०० दशलक्ष टन; याचा परिणाम काय? जागतिक स्तरावर प्लास्टिक करार किती महत्त्वाचा?