“…तर माझा धंगेकरांसारखा विजय झाला असता”, पराभवानंतर बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंचं विधान राहुल कलाटेंनी नवनिर्वाचित महिला आमदार अश्विनी जगताप यांना शुभेच्छा दिल्या. By लोकसत्ता टीमUpdated: March 2, 2023 22:48 IST
कोल्हापूर : कसबा पोटनिवडणुकीत यश; कोल्हापुरात महाविकास आघाडीचा जल्लोष छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. आघाडीच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. By लोकसत्ता टीमMarch 2, 2023 20:36 IST
पुणे : आमदार रविंद्र धंगेकर यांनी मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट रविंद्र धंगेकर यांनी केसरीवाडा येथील मुक्ता टिळक यांच्या निवासस्थानी जाऊन टिळक कुटुंबीयांची भेट घेतली. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 2, 2023 20:26 IST
पुणे : कसब्यात १४०७ जणांनी वापरला ‘नोटा’, २२ मते बाद ; अपक्षांना १०३२ मते या मतदार संघात दोन लाख ७५ हजार ७१७ मतदार आहेत. त्यापैकी एक लाख ३६ हजार ९८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. By लोकसत्ता टीमMarch 2, 2023 19:53 IST
“भाजपाने पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकली”, पराभवानंतर मविआचे उमेदवार नाना काटेंचं विधान राहुल कलाटे आणि माझ्या मतांची बेरीज केली तर मीच विजयी झालो आहे असं काटे यांनी म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 2, 2023 19:48 IST
कसब्यातील पराभवावरून सुषमा अंधारेंची भाजपावर टीका; “शिवसेनेसोबत बेईमानी केल्यानेच…” शिवगर्जना अभियानांतर्गत अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असता अंधारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. By लोकसत्ता टीमUpdated: March 2, 2023 19:22 IST
पुणे : ‘कसब्या’त दिवाळी; फटाक्यांचा धूर , रवींद्र धंगेकरांच्या विजयानंतर चौकाचौकात आतषबाजी धंगेकर विजयी झाल्याचे समजाताच कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. By लोकसत्ता टीमMarch 2, 2023 19:01 IST
Chinchwad Bypoll: “मागच्यावेळेस मीच राहुल कलाटेला अपक्ष उभा केलं, पण…”, अजित पवारांनी सांगितलं चिंचवडच्या ‘काटे’ की टक्करचं गणित Pune Bypoll Election Result 2023: राहुल कलाटे अपक्ष का उभा राहिला? याचे कारण अजित पवार यांनी स्वतः सांगितले. By किशोर गायकवाडUpdated: March 2, 2023 18:58 IST
Kasba Bypoll Election: टिळक कुटुंबियांना तिकीट मिळाले असते तर भाजपाचा पराभव टळला असता? शैलेश टिळक निकालानंतर म्हणाले… Pune Bypoll Election Result 2023: कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा गड मानला जात होता. मात्र काँग्रेसच्या रविंद्र धंगेकरांनी याठिकाणी मोठे… By पॉलिटिकल न्यूज डेस्कMarch 2, 2023 17:47 IST
लागोपाठ तीन विजयांमुळे काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला गेल्याच महिन्यात झालेल्या विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक या भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. By संतोष प्रधानMarch 2, 2023 14:36 IST
कसब्यात ५०, चिंचवडमध्ये ५०.४७ टक्के मतदान; घटलेल्या टक्क्याचा लाभ कोणाला? गुरुवारी मतमोजणी कसब्यात सन २०१९ च्या निवडणुकीत ५१.५४ टक्के, तर चिंचवडमध्ये ५५.८८ टक्के मतदान झाले होते. By लोकसत्ता टीमFebruary 26, 2023 23:36 IST
Kasba, Chinchwad Bypolls: कमी मतदानावरुन संजय राऊतांची मिश्किल टिप्पणी; म्हणाले, “रविवार असल्यामुळे पुणेकर…” Kasba, Chinchwad Bypolls: आज सकाळपासून पुणेकर कमी संख्येने मतदानासाठी उतरल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यावर मिश्किल टिप्पणी केली. By किशोर गायकवाडUpdated: March 2, 2023 09:31 IST
TRP मध्ये मोठा उलटफेर! ‘ठरलं तर मग’चं पहिलं स्थान गेलं, ‘या’ मालिकेने मारली बाजी; अभिनेत्री म्हणाली, “नंबर १ स्थान…”
VIDEO: असं नशीब कोणाच्याच वाट्याला येऊ नये! पुण्यात नवीकोरी कार घेतली अन्…, ‘त्या’ माणसाबरोबर जे घडलं ते पाहून डोळ्यात येईल पाणी
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
9 ग्लॅमरस जीवन त्यागले, एकीने तर नवरा व घरही सोडले; धर्माच्या मार्गावर चालणाऱ्या ७ लोकप्रिय अभिनेत्री!
Video : सूर्या दादाच्या बहिणींचा जबरदस्त डान्स! सुपरहिट ‘उई अम्मा’ गाण्यावर थिरकल्या, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस
Crime News : TikTok वर व्हिडीओ पोस्ट करण्यावरून पोटच्या १५ वर्षीय मुलीचं ‘ऑनर किलिंग’; US मधून पाकिस्तानात परतल्यानंतर बापाने घातल्या गोळ्या
TRP मध्ये मोठा उलटफेर! ‘ठरलं तर मग’चं पहिलं स्थान गेलं, ‘या’ मालिकेने मारली बाजी; अभिनेत्री म्हणाली, “नंबर १ स्थान…”
Mahakumbh Stampede : ‘महाकुंभमेळ्याला येऊ नका…’, चेंगराचेंगरीत मृत्यू होण्याच्या काही तासापूर्वीच कर्नाटकातील महिलेने लोकांना केलं होतं आवाहन