सीएए News

Citizenship under CAA: गोव्यात १९४६ साली जन्मलेल्या आणि नंतर पाकिस्तानात स्थलांतरीत झालेल्या जोसेफ परेरा यांना आता भारतीय नागरिकत्व मिळाले आहे.

सीएए हा मुद्दा पश्चिम बंगालमधील भाजपासाठी एक प्रभावी साधन आहे. कारण पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशी हिंदू निर्वासितांची संख्या अधिक आहे.

१४ जणांच्या अर्जांबाबतची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर गृहसचिव अजय कुमार भल्ला यांनी १४ जणांकडे नागरिकत्व प्रमाणपत्रे सुपूर्द केली.

या निवडणुकीत भाजपाला ४०० जागा जास्त मिळतील असा विश्वासही अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.

हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात असल्याचे म्हणले जात असले तरी त्याचा सर्वांत मोठा परिणाम हा हिंदू समाजावर होणार आहे, असे प्रकाश…

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) व समान नागरी कायदा यांची आपण राज्यात अंमलबजावणी होऊ देणार नाही, असे…

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (सीएए) अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विरोधकांच्या ‘इंडिया आघाडी’वर टीकास्त्र सोडले.

पाकिस्तानमधील हिंदूंना नागरिकत्व मिळावे, यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित असलेल्या संस्थेकडून सीएए पात्रता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येत आहे.

केरळच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दाव्यामुळे आता वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सरकारने हा कायदा लागू केला असला, तरी तरीही आसाममधील निर्वासितांच्या पदरी निराशाच आल्याचं बघायला मिळालं आहे.

नागरिकत्व (सुधारणा) नियम, २०२४च्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर तीन आठवडय़ांच्या आत उत्तर द्यावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी…

सीएएला विरोध करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. अशा २३७ याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी घेण्यात आली.