Page 4 of सीएए News
सीएए हा चुकीचा कायदा आहे. हा कायदा धर्माला केंद्रस्थानी ठेवूनच तयार करण्यात आलेला आहे, असे ओवैसी म्हणाले.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन पुन्हा एकदा नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात बोलले…
२०१९ साली संसदेत CAA कायदा मंजूर झाला होता. मात्र, त्यानंतर देशभरात झालेल्या आंदोलनांनंतर त्याची अंमलबजावणी लांबली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, आसामच्या जनतेने तिथे भाजपाचं सरकार आणलं आता त्यांच्या सीमेवरून चिटपाखरूसुद्धा इकडे (भारतात) फिरकू शकत नाही.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्यानुसार पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील निर्वासित हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चन धर्मीयांना नागरिकत्व बहाल करण्याची तरतूद…
जवळपास दोन वर्षांच्या कालावधीनंतर वादग्रस्त ठरलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) विरोधातील आसाममध्ये पुन्हा निदर्शने सुरू झाली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी करोना लसीकरण मोहीम संपताच नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू करणार असल्याचं जाहीर केलं आहे
केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची घोषणा केल्यानंतर देशभर याचे पडसाद उमटले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतेच पश्चिम बंगाल दौऱ्यावर असताना नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजेच सीएएच्या अंमलबजावणीचा पुनर्उच्चार केला.
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह दोन दिवसीय पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. सिलीगुडी येथील रेल्वे स्पोर्ट्स ग्राऊंडवर सभेला संबोधित…
शरजीलने उत्तर प्रदेशमधील अलीगढ मुस्लिम विद्यापीठ आणि दिल्लीतील जामिया परिसरात ही भाषणे दिली होती.