Page 6 of सीएए News

#CAA: “आंदोलक जात, धर्म बाजूला ठेवून तिरंगा, बाबासाहेबांची प्रतिमा घेऊन उतरलेत हीच भक्तांची मूळ अडचण”

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सुरु असणाऱ्या आंदोलनांवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा समर्थकांवर टीका करत टोला हाणला आहे