sugar factory
साखर कारखान्यांना ‘मार्जिन मनी लोन’ देण्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना ‘मार्जिन मनी लोन’ मंजूर करण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला.

Eknath Shinde Ministry Mantralaya
शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत १५ महत्त्वाचे निर्णय, स्वातंत्र्यसैनिकांना दरमहा २० हजार रुपये निवृत्तवेतन आणि…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे १५ निर्णय घेण्यात आले आहेत.

Eknath Shinde Ministry Mantralaya
दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना पॅकेज ते पोलिसांना घरांसाठी कर्ज, मंत्रीमंडळ बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारचे सहा निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत महत्त्वाचे सहा निर्णय घेण्यात आले.

आठवा वेतन आयोग स्थापन करण्यासंदर्भात प्रस्ताव नाही, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांची संसदेत माहिती

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये यंदा तीन ते चार टक्क्यांपर्यंत वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे

Eknath Shinde in Cabinet meeting
भूमीहीन लाभार्थ्यांना हक्काच्या घरासाठी जागा मिळणार, शिंदे-फडणवीस सरकारचा नेमका निर्णय काय? वाचा…

ग्रामीण भागातील भूमीहीन लाभार्थ्यांना घरासाठी हक्काची जागा देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे.

Eknath Shinde on Farmer Scheme
कोणते शेतकरी ५० हजार रुपयांच्या अनुदानाला पात्र? निकष आणि अटी काय? वाचा एका क्लिकवर…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

MAHARASHTRA CABINET AND UDDHAV THACKERAY
शिक्षणापासून ते शेतीपर्यंत, मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने घेतले मोठे निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज (६ जून रोजी) मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकमीध्ये शिक्षण, शेती, पाणी पुरवठा या…

Uddhav Thackeray one more chief minister who not completed his term
राज्यात नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्रांसह, ३ अभयारण्यांना मान्यता, औरंगाबादच्या जायकवडीबाबतही महत्त्वाचा निर्णय

राज्यात ६९२.७४ चौ.कि.मी क्षेत्राचे नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्र आणि विस्तारित लोणारसह ३ अभयारण्य घोषित करण्यास सोमवारी (६ जून) मुख्यमंत्री…

Uddhav Thackeray one more chief minister who not completed his term
सारथीला भूखंड उपलब्ध होणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत आज (२६ मे) सारथे संस्थेच्या भूखंडासह काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

Uddhav Thackeray one more chief minister who not completed his term
“मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक नेमणार”, मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारचे ‘हे’ ३ निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या (९ फेब्रुवारी) मंत्रिमंडळ बैठकीत महाविकासआघाडी सरकारने मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक नेमण्यासंबंधातील निर्णयासह एकूण ३…

cm uddhav thackeray
राज्य सरकारचा मोठा निर्णय; पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींच्या पॅकेजला मंजुरी!

पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी, तसेच तेथील दीर्घकालीन उपाययोजनांसाठी राज्य सरकारने ११ हजार ५०० कोटींच्या खर्चास मान्यता दिली आहे.

Cabinet Decesion
भारत नेट प्रोजेक्टसाठी मिळणार १९ हजार कोटी रुपये; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध आर्थिक योजनांना मंजुरी देण्यात आली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची माहिती दिली.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या