Page 5 of मंत्रीमंडळ विस्तार News

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी झाला. या विस्तारात अनेकांना संधी देण्यात आली. यात अनेकांना डच्चूही देम्यात आला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करताना मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. विस्तार करत असताना अनेकांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, तर काहीणांना बढतीही…

राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या या शपथविधीत ३६ नवे चेहरे मंत्रिमंडळात सहभागी झाले. तर दुसरीकडे चार महत्वाच्या पदावरील मंत्र्यांना डच्चू देण्यात…

केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारानंतर काही तासांतच खातेवाटप करण्यात आलं असून मनसुख मांडवीय देशाचे नवे आरोग्य मंत्री असतील हे स्पष्ट झालं आहे.

डॉ. हर्ष वर्धन यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसकडून यावर खोचक शब्दांमध्ये टीका करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारामध्ये नारायण राणेंचा समावेश झाल्यानंतर त्याचे राजकीय तर्क काढले जात आहेत. त्यावर आता रावसाहेब दानवेंनी खुलासा केला आहे.

नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला असून त्यांनी आज मंत्रिपदाची शपथही घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली…

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आज ४३ मंत्र्यांनी शपथ घेतली असून राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महाराष्ट्रातील ४ खासदारांचा समावेश करण्यात आला असून नाशिकच्या खासदार भारती पवार यांनाही मंत्रीपद देण्यात आलं आहे.

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी दिल्लीत राजीनाम्याचा पाऊस पडला. यात आता आणखी दोघांनी राजीनामे दिले आहेत. यात प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांचाही…

बिहारमधील लोकजनशक्ती पार्टीमध्ये उघड बंडखोरी करून चिराग पासवान यांनाच थेट आव्हान देणाऱ्या पशुपतीकुमार पारस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करत असताना महाराष्ट्रातील चौघांचा जणांचा समावेश करण्यात आला आहे.