कॅग News

कॅगचा अहवाल यंदाच्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेमध्ये सादर करण्यात आला असून त्यात राष्ट्रीय माहामार्ग प्राधिकरणावर ताशेरे ओढण्यात आले आहेत.

राज्याची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचा निर्वाळा सत्ताधाऱ्यांकडून दिला जात असला तरी महसुली जमा आणि खर्च यांच्यातील वाढत असलेल्या तफावतीमुळे तिजोरीवर…

उद्योगाच्या नावाखाली जमीनी घेऊन तेथे उद्योग सुरू न करणाऱ्यांच्या जमीनी परत घेण्याचा राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या(एमआयडीसी) मोहिमेत एकाही उद्योजकाने प्रतिसाद…

भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजेच ‘कॅग’ ही सरकारच्या वित्तीय कारभाराचे लेखापरीक्षण करणारी घटनात्मक यंत्रणा असल्यानेच ‘कॅग’च्या अहवालांमुळे सरकारे हादरल्याची अनेक…

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कॅगच्या अहवालातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा काटा काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केला…

द्वारका द्रुतगती मार्गाचा प्रारंभी खर्च १८ कोटी २० लाख प्रती किलोमीटर इतका होता. मात्र, आता तो वाढून २५० कोटी ७७…

सिव्हील लाइन येथील मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानाचे केजरीवाल यांनी काही महिन्यांपूर्वी नूतनीकरण केले होते.

२८ नोव्हेंबर २०१९ व २१ ऑक्टोबर २०२२ रोजी ‘कॅग’ने मुंबई महापालिकेच्या वेगवेगळ्या नऊ विभागांच्या खर्चाचे लेखापरीक्षण केले होते.

प्रशासनाची दिशाभूल करून सलग तीन वर्षे औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप औषध वितरक संघटनेने केला…

मुंबई महापालिकेच्या कारभाराची भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी (कॅग) केलेल्या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या असून ८,४८५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार…

सॅप इंडियाला ३७ कोटी ६८ लाख रुपयांचे काम देऊनही त्यांनी काहीच न केल्याने पालिकेचे नुकसानही झाले.

राज्यात सत्ताबदल झाल्यावर मुंबई महानगरपालिकेतील गैरव्यवहारांची ‘कॅग’ मार्फत चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.