भिंतीवर लटकवलेल्या दिनदर्शिकेत कोणत्या तारखेला कोणता वार, चांगल्या कामासाठी कोणता दिवस शुभ किंवा मुहूर्त कधी एवढय़ापुरतेच दिनदर्शिकेचे स्वरूप राहिलेले नाही.
राष्ट्रीय दिनदर्शिका ही भौतिकशास्त्रज्ञ डॉ. मेघनाथ साहा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुचविलेली आणि २२ मार्च १९५७ रोजी केंद्र सरकारने अधिकृतरीत्या स्वीकारलेली…