कंबोडिया News
या कचाट्यातून भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी नुकतेच भारतीय दूतावासाने कंबोडियन पोलिसांना सविस्तर माहिती दिली आहे.
डेटा एंट्रीचे काम असल्याची जाहिरात करून भारतीय नागरिकांना कंबोडियात पाठवले जाते. तिथे पोहोचल्यानंतर त्यांच्याकडून सायबर गुन्हेगारीचे काम करवून घेण्यात येते.…