Spy Cam: तरुणीच्या बाथरूम व बेडरूमच्या बल्बमध्ये छुपा कॅमेरा; घरमालकाच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल, दोन लॅपटॉपमध्ये सापडले Video! घरमालकाच्या मुलानंच तरुणीच्या बाथरूमधील बल्ब होल्डरमध्ये स्पाय कॅमेरा लावल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. By क्राइम न्यूज डेस्कUpdated: September 24, 2024 18:58 IST
One Plus Nord CE 4 Lite 5G कॅमेरा, बॅटरी, स्टोरेज, RAM, Display सगळी माहिती एका क्लिकवर One Plus (1+) प्रीमियम रेंजमधील फोन प्रतिष्ठेचं प्रतीक मानले जातात. काही प्रमाणात iphone ला ही मागे टाकेल असे फीचर्स असणाऱ्या… 13:10By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 11, 2024 17:55 IST
निम्म्या नवी मुंबई शहरावर सीसीटीव्हिंची नजर नाहीच आचारसंहितेच्या आधी मुख्यमंत्री शिंदे यांनी विविध कामांचे पालिकेच्या पालिका मुख्यालयातील सीसीटीव्ही कंट्रोल रुमचे ऑनलाईनद्वारे उद्घाटन केले. By संतोष जाधवMarch 30, 2024 13:24 IST
सागरी सेतूवर ताशी १०० किमी वेगमर्यादा; सुमारे ४०० कॅमेऱ्यांची वाहनांवर नजर वेगमर्यादेचे उल्लंघन करणारी वाहने कॅमेऱ्यात काही सेकंदात कैद होणार असून अशा वाहन चालकांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. By लोकसत्ता टीमJanuary 11, 2024 15:09 IST
नववर्षापासून सीसीटीव्ही कार्यान्वित, बेलापूर ते वाशी दरम्यान सीसीटीव्हींचे जाळे; परिमंडळ २ मध्ये अद्याप प्रतीक्षाच शहरात ११९२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ठेवली जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम दिरंगाईने होत असून ठेकेदाराला मुदतवाढ दिली. By संतोष जाधवDecember 28, 2023 13:21 IST
ठाणे जिल्ह्यातील शहरांवर कॅमेऱ्यांची नजर, सहा हजारांहून अधिक अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरात ६ हजारांहून अधिक अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव ठाणे पोलिसांनी… By किशोर कोकणेDecember 12, 2023 10:16 IST
निर्भया निधीतून पहिला सीसी टीव्ही कॅमेरा भायखळा रेल्वे स्थानकात मुंबई विभागातील ७६ स्थानकांमध्ये टप्प्याटप्प्याने एकूण २,५०९ सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. By लोकसत्ता टीमOctober 12, 2023 17:34 IST
रिक्षात विसरलेला दिड लाखांचा व्हिडीओ कॅमेरा व किट परत मूळ मालकाकडे; सीसीटीव्हीमुळे झाले शक्य याबाबत ज्युड वर्गीस थॉमस विठायाशील यांनी सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. By लोकसत्ता टीमSeptember 21, 2023 11:29 IST
नाशिक : एक कॅमेरा पोलिसांसाठी… गुन्हेगारी नियंत्रणासाठी… शहर परिसरात एक कॅमेरा पोलिसांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नागरिकांना सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमJuly 5, 2023 15:54 IST
Smartphone Camera: स्मार्टफोनचा कॅमेरा डाव्या बाजूलाच का असतो? ‘हे’ आहे त्यामागील खरं कारण Smartphone Camera: स्मार्टफोनचा कॅमेरा डाव्या बाजूलाच का असतो, असा प्रश्न अनेकांना पडला असेलच, तर मग आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचं… By टेक्नॉलॉजी न्यूज डेस्कMay 21, 2023 16:17 IST
नागपूर: अन् चक्क पांढरे घुबड झाले कॅमेरात कैद चंद्रपूर येथील वन्यजीव छायाचित्रकार मकरंद परदेशी यांना तो दिसलाच नाही तर हे छायाचित्र टिपण्यात देखील त्यांना यश आले आहे. By लोकसत्ता टीमApril 25, 2023 17:00 IST
पुणे: कारागृहांवर आता ड्रोन कॅमेऱ्यांची नजर; ड्रोनचा वापर करणारे महाराष्ट्र देशातील दुसरे राज्य ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे कारागृहाच्या परिसरात रात्रीही चित्रीकरण करता येणार आहे. By लोकसत्ता टीमApril 19, 2023 15:49 IST
Gopan Swami Samadhi : समाधी घेतल्याचा कुटुंबीयांचा दावा, शेजाऱ्यांना खुनाचा संशय; पोलिसांनी कबर खोदली अन् समोर आली धक्कादायक माहिती
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला रामराम केल्यानंतर तेजश्री प्रधान ‘या’ आश्रमात घालवतेय दिवस, वासराबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाली…
पिस्तूल हाताळताना मित्रावर गोळीबार; पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न, पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
प्रकल्प नोंदण सुलभ व्हावी यासाठी महारेराचे आता विशेष खुले सत्र; नागपूर आणि पुण्यात प्रत्येक महिन्यात सत्र घेण्याचा महारेराचा निर्णय
नरीमन पाँईट येथील भूखंड ९० वर्षांसाठी भाड्याने देण्यासाठीची निविदा रद्द; प्रशासकीय कारणाने एमएमआरसीकडून निविदा रद्द