कॅमेरून ग्रीन (Cameron Green) हा ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने डिसेंबर २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सामने खेळायला सुरुवात केली. तो फलंदाजीसह गोलंदाजी देखील करतो. डिसेंबर २०२० मध्ये भारताविरुद्धच्या सामन्यामध्ये त्याने ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले. त्यानंतर दोन वर्षांनी त्याने ५ एप्रिल २०२२ रोजी आंतरराष्ट्रीय पातळीवरील टी-२० सामने खेळायला सुरुवात केली. इंडियन प्रीमिअयर लीगच्या सोळाव्या हंगामाआधी झालेल्या ऑक्शनमध्ये त्याच्यासाठी अनेक संघांनी बोली लावली. पुढे १७.५ कोटी रुपये बोली लावत मुंबई इंडियन्सने त्याला संघामध्ये सहभागी करवून घेतले.
आयपीएल २०२३ (IPL 2023) ऑक्शनमध्ये सर्वाधिक बोली लागलेल्या खेळाडूंच्या यादीमध्ये त्याचा दुसरा क्रंमाक लागतो. या लिलावामधला कॅमेरून ग्रीन हा सर्वात जास्त बोली लागलेला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ठरला आहे.
Border Gavaskar Trophy Updates : इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियन स्टार अष्टपैलू खेळाडू जखमी झाला आहे. या कारणामुळे हा खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या…
Cameron Green takes amazing catch: ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू कॅमेरून ग्रीन हा एक अप्रतिम क्षेत्ररक्षक आहे. डब्ल्यूटीसी फायनलनंतर, त्याने अॅशेसमध्येही आपली…
India Vs Australia: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनने रोहित शर्माचे कौतुक केले आहे. ग्रीनने म्हटले आहे की,…