Page 2 of मोहीम News
मूळजी जेठा महाविद्यालयात समाजकल्याण विभागातर्फे नाशिक विभागातील अधिकाऱ्यांची विभागीय बैठक घेण्यात आली.
जिल्ह्यातील गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक व स्थानिक निरीक्षक यांचे संयुक्त १४ चमू तयार करून तपासणी करण्यात आली.
दुर्मिळ वनस्पती, वनौषधी वृक्षही किल्ले परिसरात असल्याचा दावा संस्थेच्या दुर्ग संवर्धकांनी केला आहे.