Argentina beat Canada by 20 points in the first match
अर्जेंटिना संघाची दमदार सुरुवात; पहिल्याच सामन्यात कॅनडावर २० अशी सरशी; मेसीची चमक

गतविजेत्या अर्जेंटिना संघाने यंदाच्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या मोहिमेला विजयी सुरुवात केली. अर्जेंटिनाने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात कॅनडाचा २-० असा पराभव…

Loksatta anvyarth G Seven Canadian Prime Minister Justin Trudeau
अन्वयार्थ: कॅनडाच्या कडवट कुरापती प्रीमियम स्टोरी

जी-सेव्हन समूहाच्या राष्ट्रप्रमुखांची शिखर परिषद नुकतीच इटलीत झाली, तीस पंतप्रधान नरेंद्र मोदी निमंत्रित म्हणून गेले होते. त्या परिषदेस जी-सेव्हन गटातील एक…

An event organized in Canada on June 23 to commemorate the cowardly terrorist attack in Kanishka Flight 182
‘कनिष्क’ बॉम्बस्फोटाचे कॅनडात स्मरण; निज्जरला श्रद्धांजली वाहिल्यानंतर भारताचेही प्रत्युत्तर

कॅनडाच्या संसदेने मंगळवारी ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये हरदीप सिंग निज्जरला पहिल्या स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली वाहिली होती.

canada parliament silence on hardeep singh nijjar murder
Video: जी ७ परिषदेत मोदींशी भेट, देशात परतताच हरदीपसिंग निज्जरसाठी ममत्व; कॅनडानं संसदेत पाळलं मौन!

१८ जून २०२३ रोजी हरदीप सिंग निज्जरची कॅनडामध्ये दोन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

Nikhil Gupta extradited to US Gurpatwant Singh Pannun assasination attempt
पन्नू हत्या कट प्रकरणातील आरोपी निखिल गुप्ता अमेरिकेच्या ताब्यात; भारतासाठी डोकेदुखी ठरलेलं काय आहे हे प्रकरण?

निखिल गुप्ता यांचे १४ जून रोजी चेक प्रजासत्ताक देशाकडून अमेरिकेकडे प्रत्यार्पण करण्यात आले आहे. काल सोमवारी (१७ जून) त्यांना अमेरिकेच्या…

Yuvraj Goyal
भारतीय तरुणाची कॅनडात गोळ्या झाडून हत्या, पोलिसांनी चार संशयितांना घेतलं ताब्यात!

या प्रकरणात युवराजवर गोळीबार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असले तरीही त्याच्या हत्येमागचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. हे कारण शोधण्याचं काम…

Indians hoping to emigrate Canada LMIA work permits
कॅनडात जाणाऱ्यांसाठी LMIA ठरतोय आधारवड; काय आहे नियम आणि कशी असते प्रक्रिया?

विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या व्हिसाचा मार्ग बंद झाल्यानंतर आता पर्यायी मार्ग म्हणून कॅनडा सरकारच्या लेबर मार्केट इम्पॅक्ट असेसमेंट (LMIA) परवान्याचा विचार…

Who exactly is Archit Grover of Indian origin
कॅनडात सोन्याची आजवरची सर्वात मोठी फ्लिमी स्टाइल चोरी; अटकेतील भारतीय वंशाचा अर्चित ग्रोव्हर नेमका कोण?

भारतातून परतल्यानंतर अर्चितला ६ मे २०२४ रोजी टोरंटो विमानतळावरून अटक करण्यात आली होती. यापूर्वी पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी संपूर्ण कॅनडामध्ये वॉरंट…

justin trudeau,
जस्टिन ट्रुडो यांच्यासमोरच खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी, भारताकडून निषेध; कॅनडाच्या उच्चायुक्तांना पाठवले समन्स

टोरंटो येथे खालसा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात काही लोकांनी खालिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या होत्या.

संबंधित बातम्या