Page 11 of कर्करोगग्रस्त रुग्ण News

कर्करुग्णांसाठी ‘जीवन ज्योत’

नाकात नळी.. केमोथेरपीमुळे डोक्यावरचे केस गेलेले.. एकूणच चेहरा हरवलेल्या विमनस्क अवस्थेतील त्या कर्करुग्ण तरुणीच्या ताटात सुग्रास अन्न वाढले जाते

रुग्णांच्या नातेवाईकांसाठी टाटा रुग्णालयात निवासाची सुविधा

हाफकिन संस्थेतील जागेत उभ्या राहत असलेल्या टाटा स्मारक रुग्णालयांच्या इमारतींमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनाही राहण्याची सोय केली जाणार आहे.

रुग्णालयालाच ‘कर्करोग’

औरंगाबादच्या विभागीय कर्करोग रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णास रेडिओथेरपीसाठी तब्बल अडीच महिने वाट पाहावी लागते!

टाटा इस्पितळासमोरील पदपथावर झोपणाऱ्या कर्कग्रस्त रुग्णांच्या तंबूत म्हणे ‘अतिरेकी’

मुंबईवर दहशतवादाची टांगती तलवार असल्याचा फटका टाटा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कर्कग्रस्त रुग्णांनाही बसला आहे.