Page 11 of कॅन्सर News

ब्रेस्ट कॅन्सरचे निदान लवकर झाल्यास तो बरा होऊ शकतो.

जंक फुड, सतत चुकीचा आहार, बदलती जीवनशैली, प्रदूषण यासारख्या गोष्टी देखील कर्करोगाला कारणीभूत आहेत.

हा कर्करोग जरी संसर्गजन्य नसला तरी आनुवंशिक वा खानदानी आहे.

Sonali Bendre diagnosed with cancer: ट्विटरच्या माध्यमातून तिने स्वत: ही धक्कादायक माहिती दिली आहे. सोनालीवर सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू आहेत.

महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात व यामुळे त्यांच्या आजाराचे निदान उशिरा होते.

कर्करोगाच्या पेशींचा सुनियंत्रित मृत्यू घडवण्यात उपयोगी ठरेल अशी एक युक्ती वैज्ञानिकांनी शोधून काढली आहे.

भारतात दरवर्षी ७ लाख लोक तंबाखूमुळे होणाऱ्या विविध आजारांनी दगावतात.

कोलेस्टेरॉलच्या चयापचयाची क्रिया नियंत्रित करण्याने स्वादुपिंडाच्या कर्करोगाची शक्यता कमी होते

जैवसंवेदकात पेप्टाइड ग्लुथिओनचा प्रकार वापरण्यात आला आहे.

हेजलशी साखरपुडा झाला असून, लग्न होईल तेव्हा सर्वांना समजेल.

विशेषत: पौगंडावस्थेत सफरचंद, केळी आणि द्राक्षे या फळांचे सेवन फायदेकारक ठरते.

केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची माहिती