Can moles put women at risk of breast cancer?
Breast Cancer: त्वचेवर असलेल्या तीळांमुळे महिलांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका असू शकतो का? जाणून घ्या यामागचे सत्य

स्तनाच्या कर्करोगावरील अनेक अभ्यासानुसार, तिळांची संख्या सामान्यपेक्षा जास्त असल्याचे आढळले, त्यांना रजोनिवृत्तीपूर्व स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असू शकतो.

Dhol cancer paitents
पुणे : कर्करोगाच्या वेदनांवर मात करत महिलांचे ढोल-ताशा वादन

आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप आणि ढोल ताशा महासंघातर्फे या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

Cancer Hair Donation
विश्लेषण: कर्करुग्णांसाठी केशदानाचा उपक्रम कशासाठी?

डोक्यावरील सगळे केस केमोथेरपीमुळे जाणे ही कर्करोगाच्या निदानाने खचलेल्या रुग्णांच्या मनावर अधिक आघात करणारी गोष्ट असते

Can wearing a bra increase the risk of breast cancer
Breast Cancer : ब्रा घातल्याने स्तनाचा कर्करोगचा धोका वाढतो? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या बाबतीत अनेक गैरसमज आहेत. यातीलच एक समज म्हणजे, जास्तवेळ ब्रा घातल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

Early Symptoms of Cancer
Early Symptoms of Cancer : ‘ही’ लक्षणं दिसत असल्यास अजिबात दुर्लक्ष करू नका; असू शकतो कर्करोगाचा धोका

कर्करोग या आजारचेही अनेक प्रकार असून बहुसंख्य लोक प्रोस्टेट, पोट, कोलोरेक्टल, यकृत, थायरॉईड आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाने बाधित आहेत.

cancer treatment
विश्लेषण : कर्करोग बरा होणे आता दृष्टिपथात? प्रीमियम स्टोरी

केमोथेरेपीसारखे उपचार हे बहुतांशवेळा वेदनादायी आणि इतर दुष्परिणाम करणारे ठरू शकतात. त्यामुळे कर्करोग झाला या विचारानेच रुग्णांचे मनोधैर्य खचते.

संबंधित बातम्या