Gautam Gambhir selected two players for the future captain of India
ज्याला संघात स्थान मिळत नाही त्याला गौतम गंभीर म्हणाला, टीम इंडियाचा भावी कर्णधार

गौतम गंभीरने टीम इंडियाचा भावी कर्णधार म्हणून ज्या दोन खेळाडूंची निवड केली आहे, त्यापैकी एक नाव खूपच धक्कादायक आहे.

Shikhar Dhawan's statement reveals
झिम्बाब्वे दौऱ्यावर शेवटच्या क्षणी कर्णधारपदावरून हटवल्याचे गुपित उघड, शिखर धवनच्या वक्तव्याने खळबळ

झिम्बाब्वे मालिकेसाठीही शिखर धवनची कर्णधारपदी निवड करण्यात आली होती, पण अखेरच्या क्षणी त्याला का हटवण्यात आले याचे याबाबत त्याने खुलासा…

Salman Butt's controversial statement about Hardik Pandya, said Don't know who is dreaming of making him captain
“त्याला कर्णधार बनवण्याचे म्हणजे…” हार्दिक पांड्याबाबत सलमान बट्टचे वादग्रस्त विधान

टी२० विश्वचषक २०२२ संपल्यापासून भारतीय संघात मोठे बदल होत आहेत. त्यापार्श्वभूमीवर पाकिस्तानचा डावखुरा सलामीवीर फलंदाज सलमान बट्टने हार्दिक पांड्याबाबत वादग्रस्त…

chetan sharma on virat kohli captaincy
“आम्ही विराटला म्हणालो, किमान भारतीय क्रिकेटसाठी तरी…”, निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मांचा खुलासा!

निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांनी विराट कोहलीच्या कर्णधारपदाविषयीच्या दाव्यांविषयी खुलासा केला आहे.

Rohit sharma wasnt ready to take T20I captaincy alone demanded both formats
रोहितला नको होतं टी-२० संघाचं कर्णधारपद; निवड समितीकडं केलेली ‘मागणी’ ऐकाल तर विचारातच पडाल!

विराटच्या हकालपट्टीनंतर रोहित शर्मा आता भारताच्या टी-२० सोबत वनडे संघाचा कर्णधार बनला आहे.

rohit sharma praises virat kohli after taking over full time odi captain
मोठ्या मनाचा रोहित..! विराटचं कर्णधारपद गेल्यानंतर हिटमॅननं दिली ‘अशी’ प्रतिक्रिया; म्हणाला, ‘‘तुम्ही त्याला…”

BCCIनं विराटची वनडेच्या कर्णधारपदावरून उचलबांगडी करत रोहितला त्या जागी नेमले आहे.

pragyan ojha feels rohit sharma owes his captaincy success to adam gilchrist
ना धोनी, ना सचिन! प्रग्यान ओझा म्हणतो, “ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज विकेटकीपरमुळं रोहित बनलाय मोठा कर्णधार!”

रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सनं पाच वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. शिवाय त्यानं आता भारतालाही दोन विजय मिळवून दिलेत.

संबंधित बातम्या