Page 31 of कार अपघात News
इतर जखमी प्रवाशांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे
चारोटी येथे झालेल्या अपघातात टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोल यांचे निधन झाले.
या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. या घटनेत कोणीही जखमी नाही.
वाहन चालवताना सीटबेल्टचा वापर करणे हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे. यामुळे अपघात झाल्यास गाडीतील माणसाचा बचाव होण्यास मदत होते.
चारोटी नाक्याजवळील सूर्या नदीच्या पुलाच्या कठड्याला कार धडकल्याने मागील सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोल यांचा मृत्यू झाला.
२००६ सालापासून सायरस मिस्त्री हे टाटा सन्सवर संचालक म्हणून कार्यरत होते.
राज्य महामार्गावर १ जानेवारी २०१७ ते ३० जुलै २०२२ दरम्यान ३९ हजार ५३२ अपघातांत १९ हजार १६९ मृत्यू झाले.
अरवली जिल्ह्यामध्ये हा भीषण अपघात झाला आहे. स्थानिक पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत
वर्धा नागपूर मार्गावर केळझर येथे बुधवारी रात्री ८.३० ते ९ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.
मृत्युमुखी पडलेले पाच जण नगर जिल्ह्यातील शेवगाव परिसरातील रहिवासी आहेत.
गाडी चालवताना क्लच कधी आणि किती द्यावा यालाही महत्त्व आहे. याचा सरळ संबंध कारच्या इंजिन आणि मायलेजशी असतो.
अपघात एवढा भयानक होता की कारमधील पाच पैकी चार जण जागीच ठार झाले