Associate Sponsors
SBI

solapur accident latest news in marathi, karmala pande village accident, solapur 4 devotees died in accident
साई दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात, चार जणांचा मृत्यू; आठ महिन्यांची मुलगी बचावली

सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यातील पांडे गावाजवळ पहाटेच्या सुमारास भाविकांची तवेरा गाडी आणि कंटेनरची धडक हा अपघात घडला.

health minister tanaji sawant accident news in marathi, health minister tanaji sawant convoy vehicles accident news in marathi
Tanaji Sawant Car Accident : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात; स्वीय सहायक जखमी

कोल्हापूर – पन्हाळा मार्गावर राजपूत वाडी येथे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाला.

pune 8 died, truck and pick up vehicle accident, nagar kalyan highway acciden
नगर-कल्याण महामार्गावर डिंगोरे गावाजवळ ट्रकची वाहनांना धडक; आठ जणांचा मृत्यू

जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळ अपघात झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आठ जणांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

Priya Singh Ashwajit Gaikwad IAS officer MSRDC
14 Photos
Photos : विवाहित असल्याचं बिंग फुटलं, सनदी अधिकाऱ्याच्या मुलाने प्रेयसीच्या अंगावर घातली गाडी

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचे पुत्र अश्वजित गायकवाड याने त्याची प्रेयसी प्रिया सिंहच्या अंगावर गाडी…

two killed in two accidents separate in nashik road
नागपूर: भीषण अपघात! ट्रकच्या धडकेत कारचा चुराडा; सहा जणांचा जागीच मृत्यू

नागपूरच्या काटोल तालुक्यात झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीत मृत्यू झाला आहे.

msrdc managing director s son, msrdc md son hit girlfriend with car
ठाण्यात कारची धडक देऊन प्रेयसीला केले गंभीर जखमी, एमएसआरडीसी व्यवस्थापकीय संचालकाच्या पुत्रासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

पिडीत तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कासारवडवली पोलिसांनी अश्वजीत यांच्यासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

chinchani beach, car overturned while stunts in boisar
बोईसर : समुद्रकिनार्‍यावरील स्टंटबाजी अंगलट; कार उलटून तरुण जखमी, चालकावर गुन्हा दाखल

कार उलटल्याने पाच तरुण किरकोळ जखमी झाल्याची घटना चिंचणी समुद्र किनाऱ्यावर गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास घडली.

car accident
भीषण अपघात: कारचा दरवाजा लॉक झाला अन् चिमुकल्यासह ८ जणांचा भररस्त्यात होरपळून मृत्यू

बरेली-नैनिताल महामार्गावर ट्रकने दिलेल्या धडकेत एका लहान मुलासह आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

2 dead in accident at vasai news in marathi, bullet accident vasai news marathi
वसई : कारचा टायर फुटल्याने महामार्गावर भीषण अपघात, सकवार येथील घटना; दोन जण ठार तर पाच जण जखमी

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सकवार येथे कारचा टायर फुटल्याने दुचाकीला धडक लागून भीषण अपघात घडला आहे.

bhandara car accident, 2 died and 3 injured in car accident
वाढदिवसाच्या पार्टीनंतर घडलं अघटीत! कार अपघातात दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने भंडारा कोरंभी मार्गावर हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलीसांनी दिली.

nerul accident marathi
Video: दुभाजक ओलांडून कार थेट ट्रॉलीखाली घुसली; गाडीचा चुराडा, भीषण अपघातात तीन जण ठार!

ही कार रस्तादुभाजक ओलांडून थेट पलीकडच्या बाजूला उभ्या ट्रॉलीच्या खाली घुसली. यात कारचा अक्षरश: चुराडा झाला!

संबंधित बातम्या