Associate Sponsors
SBI

wall collapsed on a car in pune, pune heavy rain news, heavy rain at balajinagar dhankawadi
पुणे : बालाजीनगरमध्ये मुसळधार पावसामुळे सीमाभिंत कोसळली, मोटारीचे नुकसान; सुदैवाने जखमी नाही

धनकवडीतील बालाजीनगर परिसरात नाल्याजवळ असलेल्या सद्गुरु सोसायटीची सीमाभिंत कोसळली.

car accident on samruddhi expressway, 5 injured in car accident near dongaon buldhana
‘समृद्धी’वर भरधाव कारचा टायर फुटला, अपघातात पाच प्रवासी जखमी

समृद्धी महामार्गावर भरधाव चारचाकी वाहनाचे टायर फुटून झालेल्या अपघातात पाच प्रवासी जखमी झाले. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.

three dead on the spot as car falls on moving goods
कर्जत- कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

चालक धर्मानंद गायकवाड यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि गाडी पनवेल कर्जत रेल्वे मार्गाच्या पुलावरून थेट खाली ३० फूट कोसळली.

dombivli accident, speeding car hits 4 to 5 vehicles
डोंबिवली : भरधाव वाहनाने दिली चार ते पाच वाहनांना धडक; ठाकुर्लीत घडला प्रकार

मोटार चालक गंभीर जखमी झाला आहे. दुपारच्या वेळी हा अपघात झाला. त्यावेळी रस्त्यावर गर्दी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

Road-Accident-2022-Report
रस्ते अपघातांमुळे प्रत्येक तासाला १९ लोकांचा मृत्यू; रस्ते अपघात अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर

रस्ते अपघात रात्री नाही, तर दिवसाढवळ्या अधिक होतात. खड्डेमय रस्त्यांपेक्षा सरळमार्गी महामार्गावर अधिक अपघात झाले आहेत. कोणत्या प्रकारचे अपघात सर्वाधिक…

suv collides with speeding bus after jumping red light in kolkata Horrific Accident video viral
भरधाव वेगाने आलेल्या प्रवासी बसने तोडला सिग्नल, अन् थेट कारला दिली धडक, थरारक अपघात Video व्हायरल

या भीषण अपघातात १० प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर आता उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या