accident
वाशीम : भल्या पहाटे काळाने साधला डाव! ; उभ्या ट्रकला इनोवा धडकली, दोघे जागीच ठार

नागपूर- औरंगाबाद महामार्गावरील जऊळका पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या उमरदरी जवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला ईनोवा वाहनाने जोरदार धडक दिली

car accident in shikrapur
VIDEO: शिक्रापुरात जीवाचा थरकाप उडवणारा अपघात, भरधाव कंटेनरने कारला २ किमी फरफटत नेले

या कारमध्ये चार जण प्रवास करते होते. हे चारही प्रवासी या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत

seat belt misconception
मिस्त्री यांच्या निधनानंतर गडकरींचे नवे आदेश, कारमधील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट अनिवार्य; नियमांचे उल्लंघन केल्यास दंड

सायरस मिस्री यांच्या निधनानंतर तज्ज्ञ आणि टीकाकारांनी वाहतूक सुरक्षेसंदर्भातील नियमांकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून हा नवा…

bus accident in china
भरधाव वेगामुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर माडप बोगद्याजवळ भीषण अपघात ; दोन व्यक्ती जागीच ठार

इतर जखमी प्रवाशांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे

चारोटी अपघातस्थळाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी ; दोन गंभीर जखमी मुंबईतील रुग्णालयात दाखल

चारोटी येथे झालेल्या अपघातात टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोल यांचे निधन झाले.

nitesh rane s wife s minor car accident
पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर नितेश राणेंच्या पत्नीच्या मोटारीचा किरकोळ अपघात; ट्रक चालक ताब्यात

या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. या घटनेत कोणीही जखमी नाही.

seat belt misconception
गाडी चालवताना सीट बेल्ट लावला, तर भरावा लागेल दंड; ‘या’ देशातील गजब नियम वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

वाहन चालवताना सीटबेल्टचा वापर करणे हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे. यामुळे अपघात झाल्यास गाडीतील माणसाचा बचाव होण्यास मदत होते.

Cyrus Mistry Death
Cyrus Mistry Death: अपघात कसा झाला? प्राथमिक तपासात समोर आल्या तीन महत्त्वाच्या गोष्टी; ‘ती’ एक चूक जीवावर बेतली

चारोटी नाक्याजवळील सूर्या नदीच्या पुलाच्या कठड्याला कार धडकल्याने मागील सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोल यांचा मृत्यू झाला.

Road Accidents in Maharashtra,
मोटार, व्हॅनच्या अपघातात सर्वाधिक मृत्यू ; १ जानेवारी २०१७  पासून ८५ हजार ९०९ अपघात

राज्य महामार्गावर १ जानेवारी २०१७ ते ३० जुलै २०२२ दरम्यान ३९ हजार ५३२ अपघातांत १९ हजार १६९ मृत्यू झाले.

devotees accident in ambaji
अंबाजी मंदिरात जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; भरधाव कारने सहा जणांना चिरडले, सात गंभीर जखमी

अरवली जिल्ह्यामध्ये हा भीषण अपघात झाला आहे. स्थानिक पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत

संबंधित बातम्या