Road Accidents in Maharashtra,
मोटार, व्हॅनच्या अपघातात सर्वाधिक मृत्यू ; १ जानेवारी २०१७  पासून ८५ हजार ९०९ अपघात

राज्य महामार्गावर १ जानेवारी २०१७ ते ३० जुलै २०२२ दरम्यान ३९ हजार ५३२ अपघातांत १९ हजार १६९ मृत्यू झाले.

devotees accident in ambaji
अंबाजी मंदिरात जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; भरधाव कारने सहा जणांना चिरडले, सात गंभीर जखमी

अरवली जिल्ह्यामध्ये हा भीषण अपघात झाला आहे. स्थानिक पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत

भरधाव ट्रकची मोटारीला धडक एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू ;  मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश

मृत्युमुखी पडलेले पाच जण नगर जिल्ह्यातील शेवगाव परिसरातील रहिवासी आहेत.

car clutch care tips
Monsoon Car Tips : ‘या’ चुकांमुळे कारचा क्लच होतो खराब; जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

गाडी चालवताना क्लच कधी आणि किती द्यावा यालाही महत्त्व आहे. याचा सरळ संबंध कारच्या इंजिन आणि मायलेजशी असतो.

mangesh desai accident
धर्मवीर चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांच्या कारचा अपघात

धर्मवीर चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांच्या कारचा आज सायन पनवेल महामार्गावर कोकण भवन येथे अपघात झाला.

Car Accident Nashik Ghoti Video
VIDEO: नाशिकमध्ये नियंत्रण सुटल्याने वाहन २०० फूट दरीत कोसळले, एकाचा मृत्यू, दोन जण जखमी

नाशिक जिल्ह्यात सिन्नर घोटी महामार्गावरील घोरवड घाटात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन १५० ते २०० फूट खोल दरीमध्ये कोसळले.

accident
दुचाकीवरील ताबा सुटल्याने सांगलीत भीषण अपघात; तीन युवक ठार, अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी

जत तालुक्यातील बिरनाळ ओढ्याजवळ दुचाकीवरील ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला आहे.

संबंधित बातम्या