Associate Sponsors
SBI

कार News

कार (Car) मोटार, मोटारवाहन किंवा मोटारकार हे चार चाक असलेले वाहन आहे.


पूर्वीच्या काळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बैलगाडी, घोडागाडी अशा वाहनांचा वापर केला जात असे. पुढे युरोपामध्ये जेव्हा औद्योगिक क्रांती झाली तेव्हा या वाहनांना पर्याय म्हणून यंत्राचा वापर केला जावा असा विचार अनेकांच्या मनात आला. यातूनच १८८५ मध्ये जर्मन संशोधक कार्ल बेंत्स यांनी जगातील पहिली कार हे स्वयंचलित वाहन फोर स्ट्रोक इंजिन वापरून तयार केले. त्यानंतर जनरल मोटर्सच्या ओल्ड्समोबिल कंपनीने मोठ्या प्रमाणावर कार उत्पादन करणारा जगातील पहिला कारखाना १९०२ मध्ये सुरु केला.


हेन्नी फोर्ड यांनी या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास केला आणि माफक दरात सर्वसामान्यांना परवडतील अशा मोटारगाड्या तयार करुन विकण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू कार निर्मिती व्यवसाय वाढत गेला.


Read More
Car washing tips these parts should be prevented from water while washing the car
कार धुताना ‘ही’ काळजी घ्या, नाहीतर होईल लाखो रुपयांचं नुकसान! ‘या’ भागांमध्ये पाणी गेलं तर गाडी होईल कायमची खराब

Car Washing Tips: आज आपण कारमधील अशा भागांबद्दल जाणून घेणार आहोत जिथे पाण्याचा एक थेंबही जाऊ देणं धोकादायक ठरेल.

New Car Care Tips Just Bought A New Car
Car tips: तुम्हीही नुकतीच नवीन गाडी घेतलीय? या गोष्टी नक्की ठेवा लक्षात, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

नवीन गाडी खरेदी केल्यानंतर तिची काळजी कशी घ्यावी, तसेच नवीन कार खरेदी करायच्या आधी काय लक्षात ठेवावे याबद्दलच्या काही टिप्स…

Convert old car into new upgrade your car by using these tips
वर्षानुवर्षे एकच गाडी वापरून तुम्हाला कंटाळा आला आहे का? मग अगदी स्वस्तात बनवा तुमची कार नवीकोरी, जाणून घ्या ‘या’ टिप्स

तुम्हालाही जर तुमची जुनी गाडी चालवण्याचा कंटाळा आला असेल, तर ती नवीन कशी करता येईल. याबाबत आज आपण जाणून घेणार…

car
Maruti Suzuki Price Hike: १ फेब्रुवारीपासून मारुती सुझुकीच्या कार महागणार! कोणत्या कारची किंमत किती वाढली आहे?

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने किंमतीत वाढ केली आहे. १ फेब्रुवारी २०२५ पासून त्यांच्या गाड्यांच्या विक्रीत वाढ…

Driving on Indian roads learn how to drive in traffic to become better driver follow tips ABCD method
तुम्हाला अगदी ‘प्रो’ सारखी कार चालवायचीय? मग भारतीय रस्त्यांवर गाडी चालवण्याची ‘ABCD’ शिकूनच घ्या; बेस्ट ड्रायव्हर होण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

दुसरा ड्रायव्हर कसा वेग वाढवेल किंवा ब्रेक लावेल किंवा तुमचा मार्ग कसा अडवेल याचा तुम्ही अंदाज लावू शकत नाही. त्यामुळे…

Accident
Accident : बोगद्यात अपघात, BMW चा चक्काचूर, मदतीसाठी अर्धा तास याचना, पण…; भयंकर अपघातातून वाचलेल्या महिलेचा थरारक अनुभव फ्रीमियम स्टोरी

आता मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील एका कार अपघातामधून बचावलेल्या एका महिलेने त्यांना आलेला थरारक अनुभव सांगितला आहे.

What is best time to change car engine oil for maximum performance
कार घेतलीय पण ‘ही’ गोष्ट अजूनही माहित नाही! जाणून घ्या, गाडीचे ‘इंजिन ऑइल’ किती दिवसांनी बदलावे…

Car engine Oil: कारचे इंजिन ऑइल योग्य वेळी बदलले नाही तर त्याचा कारच्या इंजिनवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

How to park a car fell down from first floor car parking fail video viral on social media car parking tips
पुण्यात पार्किंगच्या पहिल्या मजल्यावरुन कार कोसळली; तुमच्याबरोबर ‘हे’ घडू नये म्हणून गाडी पार्क करण्याआधी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच

Car Parking Fail Video: पार्किंग करण्यापूर्वी जुने साधे उपाय वापरायला विसरू नका, ते म्हणजे…

One passenger was killed and two others were injured in an accident on the highway on Saturday
‘समृद्धी’वर पुन्हा डुलकी ठरली घातक…कारची ट्रकला धडक; एक ठार, दोन जखमी…

समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका कायम आहे. आज शनिवारी झालेल्या अपघातात एक प्रवासी ठार तर दोघेजण जखमी झाले असून त्यांना जालना…

ताज्या बातम्या