Page 119 of कार News
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अनेकांनी नव्या वर्षांत गाडी घेण्याचा संकल्प केला असेल.
वाढत्या स्पध्रेत टिकून राहायचे असेल तर अधिकाधिक चांगले उत्पादन ग्राहकांसमोर ठेवावे लागते.
मारुतीची नवीन आलेली बालेनो घ्या. हिचा देखभाल खर्च खूप कमी आहे. आणि फीचर्स व मायलेजही चांगले आहेत.
‘आरई ६०’ नावाने सादर करण्यात आलेल्या वाहनाचे ‘क्युट’ असे नामकरण केले आहे.
प्रत्येक कारप्रेमीच्या स्वप्नातील कार म्हणजे रोल्स रॉइस. ही ड्रीम कार सहजासहजी कोणालाही मिळत नाही.
’माझे बजेट चार ते पाच लाख रुपये आहे. मला सीएनजी किंवा डिझेल कार सुचवा. माझा रोजचा प्रवास ८० किमीचा आहे.