Associate Sponsors
SBI

Page 128 of कार News

चालकविरहित अपघातमुक्त मोटार!

भारतीय वंशाच्या एका वैज्ञानिकासह काही संशोधकांनी अपघातमुक्त मोटार तयार केली असून ती चालकाविना चालते, गर्दीच्या रस्त्यावरूनही ती चटकन मार्ग काढू…

वाढ.. पण संकटात

गेल्या आर्थिक वर्षांत ६.७ टक्के घसरण नोंदविताना भारतीय प्रवासी कार विक्रीने दशकातील पहिली घट राखली होती. दोन वर्षांपूर्वी हेच चित्र…

ऑटो न्यूज

मार्क स्टेवर्टने ‘एएलएफ बाइक’ म्हणजे सायकल वजा मोटार रस्त्यावर आणली तेव्हा तिच्या निळ्या दिव्यांनी सर्वाच्या नजरा वेधल्या गेल्या, पण ती…

‘दोस्त’ची स्टाइल!

भारतीय वाहन बाजारपेठेवर नव्याने लक्ष केंद्रित करणाऱ्या निस्सानचे अध्यक्ष कार्लोस घोस्न यांनी हिंदुजा समूहाबरोबर भागीदारी करत नव्या स्टाइल या बहुपयोगी…

अमेझिंग

होंडाने आपल्या सिटी, सिव्हीक व अ‍ॅकॉर्ड या सेदान मोटारींनंतर भारतात त्यापेक्षा लहान आकाराची व कमी रुंदीची ‘अमेझ’ ही सेदान मोटार…

कार घेता का, कुणी कार?

कार घ्यायचीय? आमच्याकडे या. आम्ही तुम्हाला अमूक वर्षांपर्यंत मोफत सíव्हसिंग देऊ, जुनी कार आणलीत तर उत्तमच.. तुम्हाला अमूक हजारापर्यंत सूट…

सिम्पल रॅपिड, स्कोडा रॅपिड

आकाराने मोठी तरीही वापरण्यास सोपी अशी सेदान प्रकारातील कार स्कोडा रॅपिड खास ‘लोकसत्ता टेस्ट ड्राइव्ह’साठी देण्यात आली. बऱ्यापैकी वर्दळ असलेल्या…

घसरण.. रुपयाची आणि वाहन उद्योगाची

गेल्या तिमाहीत वाहने महाग होण्याच्या फैरी दोन वेळा झडल्या. चालू आर्थिक वर्षांची सुरुवातच अनेक कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किंमती वाढवून ठेवल्या.…

तुम्ही मोटार घ्या, त्यावर जाहिराती लावू द्या, कर्जाचे हप्ते जाहिरात कंपनी भरणार

जाहिरात कंपन्या वस्तू किंवा सेवांची जाहिरात करण्यासाठी काय नवीन फंडा काढतील सांगता येत नाही, पुण्यातील ड्रीमर्स मीडिया अँड अ‍ॅडव्हर्टायझिंग या…

वेगवान…!

फोक्सवॉगनच्या पोलो या हॅचबॅक मोटारीची नवी आवृत्ती जीटी-टीएसआय अलीकडेच भारतीय ग्राहकांपुढे दाखल झाली. गीअरचे काम झटपट करणारी व टबरेचे काम…

नाशिकमध्ये इंडियन नॅशनल मोटार रॅली अजिंक्यपदाची दुसरी फेरी

फेडरेशन ऑफ मोटार स्पोर्ट्स क्लब्ज ऑफ इंडियाच्या (एफएमएससीआय) इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशिपची दुसरी फेरी ‘महिंद्र अ‍ॅडव्हेंचर रॅली ऑफ महाराष्ट्र’ ६…