Associate Sponsors
SBI

ompany stop making diesel petrol vehicles
‘या’ सहा मोठ्या मोटार कंपन्या डिझेल-पेट्रोल वाहने बनवणे करणार बंद; टाटा मोटर्सचाही समावेश

२१ व्या शतकाच्या मध्यापर्यंत जागतिक तापमानवाढ नियंत्रित करण्यासाठी ही मोहीम आहे. भारतीय टाटा समूहाच्या जग्वार लँड रोव्हरचाही समावेश आहे.

Maruti Suzuki Celerio
स्वस्त आणि जास्त मायलेज देणारी नवीन मारुती सेलेरियो कार भारतात लाँच!

मारुती सुझुकीने बुधवारी ही कार लाँच केली. नवी सेलेरिओ ही भारतातील सर्वात जास्त पेट्रोल इंधन कार्यक्षम कार असल्याचे कंपनीने म्हटले…

Used-Car
सेकंड हँड कारची मागणी वाढली! २५ टक्क्यांनी वाढल्या किंमती, जाणून घ्या कारण

गेल्या महिन्यात केवळ नवीन कारच्या उत्पादनावरच परिणाम झाला नाही तर त्यांच्या किरकोळ विक्रीतही घट झाली आहे.

EV chargers
Electric Vehicles: फक्त २,५०० रुपयात खासगी चार्जिंग स्टेशन्स, केजरीवाल सरकारचा पुढाकार

विजेसाठी सरकारने निश्चित केलेला दर ४.५ प्रति युनिट आहे. ईव्ही चार्जरच्या स्थापनेसाठी किमान जागेची आवश्यकता असेल.

Hyundai-vs-Honda-2
Hyundai Aura vs Honda Amaze: कमी बजेटमध्ये अधिक परवडणारी आणि स्टायलिश सेडान कोणती? जाणून घ्या

हुंडई ऑरा आणि होंडा अमेज सेडान या दोघांची किंमत ते फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सपर्यंत संपूर्ण तपशील जाणून घेऊ शकाल.

Upcoming cars in India
18 Photos
Photos: भारतात नोव्हेंबर महिन्यात ‘या’ चार कार होणार लॉंच! जाणून घ्या फीचर्स

सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या येत्या नोव्हेंबरमध्ये आणखी काही कार लॉंच करणार आहेत.

Tata-vs-Nissan
Tata Punch vs Nissan Magnite: कमी बजेटमध्ये प्रीमियम फीचर्स असलेली स्टायलिश एसयूव्ही कोणती?

बाजारात या मायक्रो आणि कॉम्पॅक्ट एसयूव्हीची मोठी रेंज आहे, जर तुम्हालाही अशीच एसयूव्ही घ्यायची असेल तर हे पर्याय नक्कीच तपासा.

Toyota-vs-Kia
Toyota Innova Crysta vs Kia Carnival: कमी बजेटमध्ये प्रीमियम फीचर्स देणारी सर्वोत्तम सात सीटर कार कोणती?

जर तुमचे मोठे कुटुंब असेल आणि प्रीमियम सात सीटर कार खरेदी करायची असेल, तर सर्वोत्तम पर्याय कोणता हे जाणून घ्या.

prince charles aston martin car
प्रिन्स चार्ल्स यांची अॅस्टन मार्टिन कार चालते वाइन आणि चीजवर! चार्ल्स म्हणतात…

ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांची अॅस्टन मार्टिन ही कार वाईन आणि चीजवर चालत असल्याचं त्यांनीच स्पष्ट केलं आहे.

Tatas Punch launched in India
प्रतीक्षा संपली! बहुप्रतीक्षित Tata Punch भारतात झाली लॉंच; जाणून घ्या किंमत

बहुप्रतीक्षित मायक्रो एसयूव्ही टाटा पंचचे आज १८ ऑक्टोबर रोजी लॉंच झाली आहे. कंपनीने ४ ऑक्टोबर रोजी अधिकृत बुकिंग सुरु केले…

धक्कादायक! दुर्गामाता विसर्जनात कार घुसल्याने खळबळ, दोन घटनांमध्ये एक मृत्यू तर १७ जखमी

देशात २ वेगवेगळ्या ठिकाणी वेगानं धावणाऱ्या कार थेट दुर्गा माता मूर्ती विसर्जनाच्या कार्यक्रमात घुसल्यानं एकच खळबळ उडालीय.

top 10 safe car in india
15 Photos
Tata Punch पासून Mahindra Thar पर्यंत…’या’ आहेत भारतातील टॉप १० सुरक्षित कार

अलिकडच्या वर्षांत, ग्लोबल एनसीएपी (न्यू कार असेसमेंट प्रोग्राम) क्रॅश टेस्टमध्ये काही भारतीय कारने प्रभावी कामगिरी केली आहे.

संबंधित बातम्या