Associate Sponsors
SBI

tata punch
10 Photos
Photo: Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार रेटिंगसह टाटा पंच बनली भारतातील सर्वात सुरक्षित कार!

नवीन टाटा पंचने ग्लोबल एनसीएपीच्या नवीनतम #SaferCarsForIndia क्रॅश चाचणीमध्ये संरक्षणासाठी पूर्ण ५ स्टार प्राप्त केले आहे.

flying car
25 Photos
Photo: आशियातील पहिली हायब्रीड फ्लाइंग कार; करू शकते वर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग

५ आणि ६ ऑक्टोबर २०२१रोजी लंडनमधील जगातील सर्वात मोठ्या हेलिटेक एक्स्पोमध्ये आशियातील पहिली हायब्रिड फ्लाइंग कार सादर करण्यात आली.

MG-Astor
एमजी मोटर इंडियाची ‘Astor’ लॉंच; बुकिंग २१ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू

अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आणि डिझाइन एक्सलन्ससह अॅस्टर ही प्रीमियम मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेग्मेंटमधली गाडी आहे.

Nissan and Datsun cars
फेस्टिवल ऑफर: Nissan आणि Datsun कारवर १ लाख रुपयांपर्यंत ऑफर; जाणून घ्या तपशील

या फेस्टिवल सीझनमध्ये निसान इंडिया आणि डॅटसन इंडियाच्या कारवर १ लाख रुपयांपर्यंत ऑफर दिल्या जात आहेत.

cover of xuv70
10 Photos
Photos: महिंद्राची नवीन XUV700 भारतात लॉंच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

देशातील आघाडीच्या वाहन उत्पादक महिंद्राने भारतातील सणांच्या निमित्ताने आपली नवीन XUV700 SUV लाँच करण्यापूर्वी बुकिंग सुरू केली आहे.

suv car
५७ मिनिटांत २५००० बुकिंग; महिंद्राच्या नवीन एसयूव्हीने बनवला नवा विक्रम, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

देशातील आघाडीच्या वाहन उत्पादक महिंद्राने भारतातील सणांच्या निमित्ताने आपली नवीन XUV700 SUV लाँच करण्यापूर्वी बुकिंग सुरू केली आहे.

honda festival
‘दि ग्रेट होंडा फेस्ट’ सणासुदीच्या काळात कंपनीकडून मोठ्या ऑफर्स; ५३,५०० रुपयांपर्यंत सवलत

सुरु होणाऱ्या सणासुदीच्या काळात अनेक कंपन्यांकडून उत्पादनावर अनेक मोठ्या ऑफर्स दिल्या जात आहेत.

lifestyle
भारतामध्‍ये जग्‍वारची परफॉर्मन्‍स एसयूव्‍ही ‘एफ-पेस एसव्‍हीआर’ च्‍या डिलिव्‍हरींना सुरूवात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

F-Pace SVR ची किंमत १.५१ कोटी रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते.

सावधान, १५ वर्षांपेक्षा जुनी गाडी वापरत असाल तर ‘हे’ नवे नियम वाचा, अन्यथा दंड भरावा लागणार

यापुढे जुनी कार वापरताना तुम्हाला खास काळजी घ्यावी लागेल. अन्यथा तुम्हाला ही कार चांगलीच महागात पडेल.

electric car changes
राफ्ट मोटर्स उभारणार १ लाख चार्जिंग स्टेशन, फक्त २५ रुपयांमध्ये होणार वाहन चार्ज !

देशात इलेक्ट्रिक वाहन कंपन्या देखील मोठ्या प्रमाणत विकसित होत आहेत. राफ्ट मोटर्सने स्वयंचलित चार्जिंग स्टेशन विकसित केले आहे.

bea in car
‘अन-बी-लेव्हेबल’…आणि त्याची कार मधमाशांनी ताब्यात घेतली; व्हिडीओ व्हायरल

एक माणूस दहा मिनिटांसाठी दुकानात गेल्यावर तेवढ्यात त्याच्या कारमध्ये मधमाश्या आल्या. हे पाहून नेटीझन्स चक्रावले आहेत.

ups and down car
सरळ नाही तर उलटी चालते ही गाडी; विचित्र डिझाईन पाहून तुमचं डोकं चक्रावेल

नेटीझन्स या कारची डिझाईन पाहून आश्चर्यचकित झाले आहेत आणि ते ही विचित्र डिझाईन समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

संबंधित बातम्या