करिअर News

‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या या सदरामध्ये करिअरसंबंधित माहिती देण्यात येईल. करिअर (Career) म्हणजे एखाद्याचा नोकरी-व्यवसायासंबंधीचा प्रवास. एखाद्याने विशिष्ट विषयाचे शिक्षण घेतल्यास त्याच क्षेत्रात तो कशी प्रगती करतो हा प्रवास म्हणजे एखाद्याचे करिअर किंवा एखाद्याने विशिष्ट क्षेत्रात व्यवसाय सुरू केल्यास त्याला मिळणारे यश म्हणजे त्याचे करिअर, असे मानतो. आजकालच्या तरुण पिढीला त्यांच्या भविष्यात चांगले करिअर घडवण्यासाठी मार्गदर्शन करणे अत्यंत आवश्यक आहे.


अनेकांचे शालेय जीवनात ध्येय ठरलेले असते; पण त्यांना पुढे जाऊन नेमके काय व्हायचे आहे आणि ठरवलेले ध्येय कसे पूर्ण करावे हे माहीत नसते. अनेकांना भविष्यात काय करायचे हे माहीत नसते किंवा ते कसे पूर्ण करायचे हे माहीत नसते. अशा वेळी या विद्यार्थ्यांना स्वत:ची आवड लक्षात घेऊन, करिअर म्हणून एका क्षेत्राची निवड करण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते.


हे मार्गदर्शन या सदरामधून केले जाते. दहावीनंतर नोकरी आणि करिअरचे कोणते पर्याय आहेत?, बारावीनंतर नोकरी आणि करिअरचे कोणते पर्याय आहेत? पदवी किंवा पदव्युत्तर शाखेतील विद्यार्थ्यांसाठी नोकरी किंवा करिअरचे कोणते पर्याय आहेत यांची माहिती तुम्हाला येथे मिळेल. कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांतून शिक्षण घेतल्यास कोणकोणत्या नोकरीच्या संधी आहेत हे तुम्हाला येथे जाणून घेता येईल. डॉक्टर, इंजिनीयर, शिक्षक यांसह इतर विविध क्षेत्रांतील करिअर करण्याचे पर्याय कोणते हे जाणून घेता येईल. सरकारी नोकरीबाबत येथे नवनवीन माहिती तुम्हाला मिळू शकते. तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रातील सरकारी नोकरी शोधत असाल, तर त्याची माहितीदेखील येथे मिळू शकते. नोकरी आणि करिअरसंबंधित सविस्तर मार्गदर्शन आणि ताज्या घडमोडींसाठी करिअर सदराला नक्की भेट द्या.


Read More
Success Story Poor farmer's son Rajan Bhatt
Success Story : गरीब शेतकऱ्याच्या मुलाने अनेक अडचणींवर मात करून JEE परीक्षा केली उत्तीर्ण

Success Story: राजन लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता. त्याने स्थानिक शाळेत शिक्षण घेतले आणि नंतर जेईईची तयारी करण्यासाठी कोटा येथे गेला.

Union Bank of India Apprentice Recruitment 2025
सरकारी बँकेत नोकरीची मोठी संधी, तब्बल २,६९१ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, येथे करा अर्ज

Union Bank Of India Apprentice Recruitment 2025 : युनियन बँक ऑफ इंडियामध्ये अर्ज करण्यापूर्वी भरतीसंदर्भातील तपशीलवार माहिती जाणून घ्या.

Student Career, Degree , Statistics , IIT ,
सांख्यिकीमधील करिअर संधी

बारावीनंतर सांख्यिकीमध्ये करिअर करण्याच्या अनेक संधी आहेत. बारावीनंतर अनेक महाविद्यालयांमध्ये स्टॅटिस्टिक्स विषयात पदवीची सुविधा उपलब्ध आहे.

success story of anand betala owner of pure water technologies started business in 5000 rupees
लहानपणी चॉकलेट, बिस्किटे विकून भागवली पोटाची भूक; फक्त ५००० रुपयांनी सुरू केलं काम, आता पडतोय पैशांचा पाऊस

आज ही व्यक्ती लाखो रुपये कमावत आहे. चला तर मग यानिमित्ताने त्यांच्या यशाच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया.

Success Story Of Co founder of Chai Sutta Bar
फक्त तीन लाखात सुरु केला व्यवसाय; गर्ल्स होस्टेलसमोर टाकला चहाचा स्टॉल; वाचा पठ्ठ्याचा प्रेरणादायी प्रवास

Success Story : उद्योजकता याची व्याख्या तयार करायची झाल्यास कठोर परिश्रम, समर्पण आणि पॅशन यांचे मिश्रण अशा शब्दात आपण करू…

Pune Municipal Corporation Recruitment 2025 Eligibility, Vacancies & Salary
PMC Recruitment 2025: पुणेकरांनो नोकरीची सुवर्णसंधी! पुणे महापालिकेत विविध पदांसाठी भरती; पावणे दोन लाख रुपये पगार

PMC Recruitment 2025: या भरतीत भाग घेण्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. २० फेब्रुवारी २०२५ रोजी या भरतीसाठी मुलाखती…

Bank of Baroda Apprentice Recruitment 2025
बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी! ‘या’ ४००० पदांसाठी भरती; जाणून घ्या भरतीचा सर्व तपशील

Bank of Baroda Apprentice Recruitment 2025:  उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन याविषयीची सविस्तर माहिती जाणून घ्यावी.

SBI Concurrent Auditor Recruitment 2025: Apply for 1194 posts at sbi.co.in, direct link here
SBI Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची संधी; पात्रता, शेवटची तारीख अन् कसा करायचा अर्ज जाणून घ्या

SBI recruitment 2025: नोंदणी प्रक्रिया १८ फेब्रुवारीपासून सुरू झाली आणि १५ मार्च २०२५ रोजी संपेल. पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर…

Social Geography, Civil Services Main Examination,
सामाजिक भूगोलाची तयारी, राज्यसेवा मुख्य परीक्षा

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून प्राकृतिक आणि आर्थिक घटकांच्या तुलनेत सामाजिक भूगोल घटकावर कमी प्रश्न विचारले जातात हे लक्षात येते. मानवी…

vikram pai success story
Success Story: अर्धांगवायू झाला, सहा वर्षांत पाच व्यवसाय तोट्यात गेले अन् मित्रांनीही पाठ फिरवली; हार न मानता उभी केली करोडोंची कंपनी

Success Story: विक्रमचा असा विश्वास आहे की, पहिली पाच वर्षे शिकण्यासाठी असतात. त्यांची कहाणी अपयशाची भीती बाळगणाऱ्या सर्व तरुण उद्योजकांसाठी…

Success Story of IAS Akshay Agrawal In Marathi
Success Story of Akshay Agrawal : घरवापसी ठरली गेमचेंजर! स्वप्न पूर्ण करण्यासाठी आठवड्यातून ४० तास केला अभ्यास; वाचा ‘या’ आयएएस अधिकाऱ्याचा प्रवास

Success Story of IAS Officer : कधीकधी आपण क्षणात घेतलेला एखादा निर्णय आपले आयुष्य बदलून टाकते. त्यामुळे नेहमीच स्वतःचे निर्णय…

ताज्या बातम्या