Page 4 of जात प्रमाणपत्र News

समितीमार्फत अर्जदारांनी नोंदणी केलेल्या ई मेलवर सीसीव्हीआयएस -२ प्रणालीद्वारे संबंधित अर्जदारांना त्रुटी कळविण्यात आल्या आहेत.

अमेरिकेच्या सिएटलमध्ये काढण्यात आलेला अध्यादेश जातिअंताचा स्पष्ट संदेश देतो. परंतु भारतातील जातिव्यवस्थेचे समर्थक यातून काही धडा घेतील का?

जातीभेदास बंदी घालणारे सिएटल हे अमेरिकेतील पहिले शहर ठरले आहे. याबाबतच्या ठरावावरून अमेरिकेतील भारतीयांमध्ये दोन गट पडले आहेत.

जातवार जनगणनेला भाजपचासुद्धा पाठिंबा फक्त बिहारपुरता आहे… पण देशव्यापी जातगणनेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याचे राजकारण थांबत कसे नाही?

सर्वोच्च न्यायालयाने बिहार सरकारने राज्यात सुरू केलेल्या जात सर्वेक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळत सुनावणी घेण्यास नकार दिला. यानंतर बिहारचे मुख्यमंत्री…

प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय तसेच महाविद्यालय स्तरावर विविध दाखल्यांकरिता शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

शासनाच्या अनेक सवलती व सुविधांचा लाभ घेण्यासाठी आदिवासींकडे दाखल्याची आवश्यकता असते मात्र ते उपलब्ध नसल्याने आदिवासी यापासून वंचीत राहत आहेत.

मागील विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यापासूनच लताबाई या जात प्रमाणपत्राच्या वैधतेवरुन वादात सापडल्या होत्या.

नितीशकुमार यांनी जातनिहाय जनगणनेसाठी आग्रह का धरला आणि त्यामागचे राजकीय गणित काय, हे समजून घेणे आवश्यक आहे.

११९ पैकी फक्त ११ अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त झाली आहेत

वडिलांच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारावर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा
भाईंदर पश्चिमेकडील राई गावात राहणारी ममता गजानन राऊत ही महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे.