येस बँक गैरव्यवहार : अविनाश भोसले यांच्याविरोधात ‘सीबीआय’चे आरोपपत्र येस बँक-डीएचएफएल गैरव्यवहार प्रकरणात त्यांना सीबीआयने अटक केली होती By लोकसत्ता टीमJuly 26, 2022 02:13 IST
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे व परबीर सिंहांची दिल्लीत सीबीआयकडून ५-६ तास चौकशी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे व परबीर सिंह यांची सीबीआयने दिल्लीत ५ ते ६ तास चौकशी करण्यात आल्याची माहिती… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 19, 2022 20:45 IST
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा झटका, विशेष कोर्टाकडून न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी विशेष न्यायालयाने मोठा झटका दिलाय. By लोकसत्ता ऑनलाइनApril 29, 2022 16:20 IST
मेघालय राज्यातही सीबीआयला ‘नो एन्ट्री’, सरकारने घेतला हा मोठा निर्णय सीबीआयला मेघालय राज्यात कोणतीही चैकशी करायची असेल तर राज्य सरकारची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 4, 2022 19:30 IST
गुजरातमध्ये नीरव मोदी, मेहुल चोक्सीपेक्षा मोठ्या घोटाळ्याचा भांडाफोड; बँकांना २२,८४२ कोटींचा चुना लावणाऱ्या एबीजी शिपयार्डविरोधात गुन्हा दाखल! गुजरातमधील एबीजी शिपयार्डवर २८ बँकांना २८८४२ कोटींचा चुना लावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 13, 2022 11:18 IST
“मुंबई एसीपी तपास अधिकाऱ्याला धमकावतायत”, अनिल देशमुख प्रकरणी CBI न्यायालयात; राज्य सरकारला नोटीस जारी! अनिल देशमुख प्रकरणी तपास करणाऱ्या अधिकाऱ्याला मुंबई एसीपींनी धमकावल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 5, 2021 21:34 IST
अनिल देशमुखांना न्यायलयाचा मोठा झटका; सीबीआयच्या FIR विरोधातली याचिका फेटाळली! अनिल देशमुख यांनी सीबीआयच्या एफआयआरविरोधात केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे सीबीआयचा तपासाचा मार्ग मोकळा झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 22, 2021 15:24 IST
“CBI कुणाच्या आदेशानुसार चौकशी करते हे भाजपाने दाखवून दिलं”, सचिन सावंत यांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा! काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमित शाहांना लिहिलेल्या पत्रावरून टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 30, 2021 20:42 IST
आसाराम बापूंविरोधात साक्ष देणाऱ्या मुलाच्या खुनाची चौकशी करा स्वघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांनी ज्या साक्षीदाराची हत्या घडवून आणली, त्याच्या वडिलांनी मुलाच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली… By adminFebruary 2, 2015 01:25 IST
चिदंबरम यांच्या पत्नीची शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणी चौकशी माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पी. चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी चिदंबरम यांची शारदा चिट फंड घोटाळा प्रकरणी सीबीआयने चौकशी… By adminSeptember 21, 2014 06:10 IST
पुष्कर यांचा मृत्यू ‘आयपीएल’आर्थिक गैरव्यवहारातून – स्वामी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचे गूढ अधिकाधिक गडद होण्याची शक्यता वर्तविण्यात… By adminJuly 5, 2014 05:07 IST
‘ओदिशातील घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा’ काही बडय़ा उद्योगसमूहांवर मेहेरनजर करण्यात आल्याच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी ओदिशातील काँग्रेस आणि भाजप या विरोधी पक्षांनी केली… By adminJune 25, 2014 03:21 IST
Ladaki Bahin Yojana : “पुढच्या वेळी आईची मते मागू नका, तुमच्या…”, लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या कचरा वेचणाऱ्या महिलेचा संताप
“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; अवघ्या ५ सेकंदात रिक्षाचालकाला देवानं दिलं कर्माचं फळ, असं काय घडलं?
9 Makar Sankranti 2025: तितीक्षा तावडेचं लग्नानंतरचं पहिलं हळदी कुंकू; हलव्याच्या दागिन्यातील सौंदर्यची चर्चा
9 ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सागरच्या खऱ्या आयुष्यातील मुक्ताला पाहिलंत का? मूळची हरियाणाची आहे राजची पत्नी, पाहा दोघांचे फोटो
9 तारीख ठरली! मराठी कलाविश्वातील ‘ही’ जोडी अडकणार विवाहबंधनात, लग्नपत्रिका अन् प्री-वेडिंगचे फोटो आले समोर
लाकडी फर्निचरची चमक २० वर्षानंतरही हरवणार नाही; वाळवी सोडाच जुन्या वस्तूही चमकतील, फक्त करा ‘हे’ सोपा उपाय
Jalgaon Railway Accident : “घटना अतिशय वेदनादायी”, जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून मदत जाहीर