Page 11 of सीबीआय News
मद्यविक्री घोटाळय़ात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना ‘सीबीआय’ने आरोपी केले आहे.
CBI summons Satyapal Malik जम्मू-काश्मीरमधील सरकारी कर्मचारी वैद्यकीय विमा योजना आणि किरू जलविद्युत कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मलिक यांनी केला…
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावलं आहे
सामनाच्या अग्रलेखातून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या कारवाईचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात
पंजाब नॅशनल बँकेच्या १३ हजार कोटींच्या फसवणूकप्रकणी भारतास हवा असलेला फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीविरुद्ध पुन्हा ‘रेड नोटीस’ देण्याची मागणी…
तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांनी भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई केली आहे. काही नेत्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले, तर काहींना अभय…
तुम्हालाही सीबीआय अधिकारी व्हायची इच्छा आहे का? पण कसे? जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.
Land for Jobs Case: मे २०२२, मध्ये सीबीआयने लालूप्रसाद, राबडीदेवी, त्यांच्या मुली मिसा भारती आणि हेमा यादव यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार…
पर्ल्स समूहाचे संचालक हरचंदसिंग गिल यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली आहे.
“भ्रष्टाचाराचे आरोप असलेला नेता भाजपात गेल्यावर…”
लालूप्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी ट्विट्स करत सीबीआयच्या चौकशीवर टीका केली आहे
‘सीबीआय’च्या विशेष न्यायालयाने सिसोदियांच्या कोठडीत ६ मार्चपर्यंत वाढ केली होती.