Page 15 of सीबीआय News
उद्या सकाळी अकराला ‘सीबीआय’च्या मुख्यालयात जाऊन, या चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करेन. सत्यमेव जयते!
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख उपचारासाठी मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल झाले आहेत.
सीबीआयने आखलेल्या या मोहिमेत पुणे व अहमदाबाद येथे २०१४ पासून सुरू असलेल्या दोन कॅाल सेंटर्सवर कारवाई केली आहे
‘ऑपरेशन गरूड’ अंतर्गत तपास यंत्रणांची ड्रग्स माफियांविरुद्ध मोठी कारवाई!
भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केल्याची चर्चा सुरू आहे. यावर महाजनांनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे.
भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केल्याची जोरदार चर्चा आहे. यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.
दारावे येथील कार्यालयावर धाड टाकून नवी मुंबई पीएफआयचा अध्यक्ष आसिफ शेख याची सुमारे ९ तास चौकशी करून सोडून देण्यात आले…
माजी सरन्यायाधीश म्हणाल्याप्रमाणे सीबीआय खरंच ‘पिंजऱ्यातला पोपट’ आहे?
भाजपच्या सत्ताकाळात ‘सीबीआय’ हे भाजपच्या ‘तीन जावयांपैकी एक’ अशी ठेवणीतली विशेषणे वापरली जात आहेत.
‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सीबीआय अधिकाऱ्याने या ‘टायमिंग’ला नाकारून विरोधकांना ‘सीबीआय’ लक्ष्य करत नसल्याचे स्पष्ट केले.
मागील १८ वर्षांत बहुतांश विरोधी पक्षांचे नेते सीबीआयच्या तावडीत सापडले आहेत.
Misuse of CBI, ED: ममता बॅनर्जींकडून नरेंद्र मोदींची पाठराखण, चर्चांना उधाण