Page 23 of सीबीआय News
भाजप सरकारच्या आश्रयाने हे सगळे घडत आहे.
डॉ. तावडे हा सनातन संस्थेच्या हिंदू जनजागृती समितीचा कार्यकर्ता आहे.
मुंबईतून हिंदू जनजागृती समितीचा डॉ. वीरेंद्र तावडे पोलिसांच्या तावडीत
पुरेसे पुरावे मिळाल्यानंतर सीबीआयकडून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे
शीनाची हत्या करण्यात आली तेव्हा आपण तेथे होतो आणि हत्या करण्यास मदतही केल्याचे श्यामवरने सांगितले.
मी कोणतीही चूक केलेली नाही. आपल्याकडे कोणी राजीनामा मागितला नसल्याने राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
डॉ. तावडे आणि अकोलकर यांचे ‘सनातन संस्थे’शी घनिष्ट संबंध असल्याचे कळते.
वादग्रस्त स्टिंग ऑपरेशन सीडी प्रकरणाच्या सीबीआयमार्फत चौकशीची शिफारस
काँग्रेसच्या बंडखोर आमदारांशी सौदा करण्यासाठी रावत हे दलालांशी बोलत असताना या सीडीत दिसत आहेत.
या प्रकारामुळे सीबीआयच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे
१३ जानेवारी २०१० रोजी तळेगांव दाभाडे येथे भरदिवसा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता.