Page 35 of सीबीआय News

इशरतसमवेतच्या दोघांची ओळख पटविण्याचा सीबीआयकडून प्रयत्न

अहमदाबाद येथे झालेल्या चकमकीत इशरत जहाँसमवेत मारले गेलेले अमजद अली राणा आणि झिशान जोहर यांचे राष्ट्रीयत्व शोधण्याचे प्रयत्न केंद्रीय गुन्हे…

गुन्ह्य़ातून वगळण्याचा ‘कारा’ संस्थेच्या माजी संचालकाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

सीबीआयने पुण्यातील प्रीतमंदिर संस्थेतील मुले दत्तक गैरप्रकार उघकडकीस आणून याप्रकरणी मित्तल यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी न्यायालयात…

सीआयआरटीसीच्या माजी संचालकांच्याविरुद्ध सीबीआयने केला फसवणुकीचा गुन्हा दाखल

प्रवास व हॉटेल भत्त्याची खोटी बिले तयार करून लाखोंची फसवणूक केल्याच्या आरोपावरून केंद्रीय अन्वेषण विभागाने सेंट्रल इन्स्टिटय़ुट ऑफ रोड ट्रान्सपोर्टच्या…

गुप्तहेर यंत्रणेचे तीनतेरा

सध्या इशरत जहाँ प्रकरण  प्रसिद्धीमाध्यमातून सतत चर्चिले जात आहे. मात्र दुर्दैवाने गुप्तहेर व्यवसायाचे वास्तव, त्यातील बारकावे, संवेदनशीलता  याबद्दल तथाकथित बुद्धिवंत…

सीबीआय म्हणते, संचालकांचा कालावधी कमीत कमी तीन वर्षांचा हवा

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) संचालकांचा दोन वर्षांचा कालावधी अतिशय कमी असून, तो कमीत कमी तीन वर्षे करण्यात यावा, अशी सूचना…

राडियांच्या संभाषणाची ध्वनिफीत न्यायालयाच्या नोंदीवर घेण्यास नकार

माजी कॉर्पोरेट लॉबिस्ट नीरा राडिया यांचे ध्वनिफितीमधील संभाषण न्यायालयाच्या नोंदीवर घ्यावे यासाठी सीबीआयने केलेली याचिका दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली.

सीबीआयची स्वायत्तता: निर्णय सरकारनेच घ्यावा

सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती केंद्रीय गुप्तचर विभाग अर्थात सीबीआयचा वापर राजकीय कारणांसाठी होत असल्याच्या वाढत्या आरोपांची दखल घेत सीबीआयची संभावना सरकारी…

शीखविरोधी दंगलींप्रकरणी सज्जनकुमार, सीबीआयला नोटीस

१९८४मध्ये येथे शीखांविरोधात उसळलेल्या दंगलींप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेसचे नेते सज्जनकुमार आणि केंद्रीय गुप्तचर विभागास (सीबीआय) नोटिसा जारी केल्या आहेत.…

कृपाशंकर सिंह यांना दिलासा

उच्च न्यायालयाने चौकशीची मागणी फेटाळली * महानगरदंडाधिकाऱ्यांनी दिलेला निकाल कायम काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांनी जीवे मारण्याची धमकी देऊन कालिना…

सीबीआयच्या स्वायत्ततेवर संसदेलाच निर्णय घेऊ द्या – सर्वोच्च न्यायालय

केंद्रीय अन्वेषण विभागाला स्वायत्तता देण्यासाठी संसदेलाच कायद्यात सुधारणा करावी लागणार आहे. त्यामुळे त्यावर संसदेत सविस्तर चर्चा होऊ द्यावी आणि त्यानंतरच…

सीबीआय अधिकारी माहिती अधिकाराच्या कक्षेबाहेर?

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय)अधिकाऱ्यांविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीची माहिती ‘माहिती अधिकारा’च्या कक्षेबाहेर ठेवण्यात येण्याची शक्यता आह़े शासनाने सीबीआयच्या कार्यपद्घतीबाबत मांडलेला…