Page 6 of सीबीआय News
खटला निकाली निघेपर्यंत माहितीपटाचे प्रदर्शन थांबवावे, अशी मागणी सीबीआयचे वकील श्रीराम शिरसाट यांनी न्यायालयाकडे केली.
चंदा कोचर आणि दीपक कोचर यांच्या अटकेवेळी केंद्रीय तपास यंत्रणेने त्यांच्या शक्तीचा दुरुपयोग केला असल्याचा शेरा मुंबई उच्च न्यायालयाने मारला…
डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सुरू आहे. खटल्याची पुढील सुनावणी १७ फेब्रुवारी रोजी होणार…
गुन्हा घडल्यानंतर पाच वर्षांनंतर तक्रार करण्यात आली असून हे आरोप सिद्ध करणारे पुरावे आढळलेले नाहीत, असे सीबीआयने अहवालात म्हटले आहे.
भ्रष्ट्राचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली सीबीआयने बोभाटे आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
‘ईडी’ तसेच लाचलूचपत प्रतिबंधक विभाग या यंत्रणा शिवसेना ठाकरे गट किंवा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या विरोधात निवडणुकीच्या तोंडावर एकदम सक्रिय…
याप्रकरणी टिळक नगर पोलिसांबरोबरच गुन्हे शाखाही समांतर तपास करीत आहे.
या आरोपीने अन्य आरोपीच्या साथीने रोशन यांची ५० लाख रुपयांची फसवणूक केली होती.
पश्चिम रेल्वेच्या रेल्वे भरती केंद्राद्वारे आयोजित केलेल्या सामान्य विभागीय स्पर्धा परीक्षेच्या (जीडीसीई) प्रश्नपत्रिका फुटीशी संबंधित प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय)…
अशोक दलेला आणि विवेक कुमार अशी अधिकाऱ्यांची तर देवीसिंह कच्छवा आणि प्रियदर्शन दिनकर देशपांडे असे अन्य दोघांची नावे आहेत.
अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणात सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्यात रिया आरोपी आहे.
वर्धा रेल्वे पोलीसांची मदत घेत काळाबाजार करणाऱ्या बाबा अभिमान पाटील यास अटक केली आहे.