CBI
वाधवान बंधूंच्या महाबळेश्वरमधील घरावर छापा; ‘सीबीआय’ची कारवाई, कोटय़वधी रुपयांचे साहित्य जप्त

येस बँकेची हजारो कोटींची फसवणूक आणि अफरातफरप्रकरणी कपिल आणि धीरज वाधवान बंधूंच्या महाबळेश्वरमधील घरावर शनिवारी ‘सीबीआय’ने छापा टाकला.

CBI raid mahabaleshwar
महाबळेश्वरमध्ये वाधवान बंधूंच्या बंगल्यावर सीबीआयची छापेमारी, कोट्यवधींच्या वस्तू जप्त

सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी महाबळेश्वर येथील कपिल और धीरज वाधवान यांच्या बंगल्यावर छापा टाकला आहे.

fake cbi officer
पैठणमध्ये पाच कोटींची खंडणी मागणाऱ्या तोतया सीबीआय अधिकाऱ्यासह तिघांना पकडले

या प्रकरणात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल व निरीक्षक किशोर पवार यांनी दिली.

Rajasthan CM Ashok Gehlor's brother Agrasen Gehlot.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या भावाच्या घरावर सीबीआयचा छापा

सीमाशुल्क विभागाने अग्रसेन यांच्या कंपनीवर सुमारे ५.४६कोटी रुपयांचा दंडही ठोठावला होता.

Ajit-Pawar-Avinash-Bhosale
उद्योजक अविनाश भोसलेंना अटक, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी सीबीआयला…”

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्योजक अविनाश भोसले अटकेबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

avinash bhosale angelina jolie
अविनाश भोसले: अभिनेत्री ॲंजेलिना जोलीचा पाहुणचार करणारा पुणेकर सीबीआयच्या ताब्यात; त्यांची आर्थिक भरभराट पाहून व्हाल थक्क

एक साधा रिक्षाचालक ते स्वमालकीची तीन हेलिकॅाप्टर खरेदी करण्यापर्यंतचा तसेच भाडेकराराने घेतलेली छोटी खोली ते बाणेर येथील व्हाइट हाऊस हा…

Avinash-Bhosale
पुण्यातील व्यवसायिक अविनाश भोसलेंना सीबीआयकडून अटक

येस बँक, डीएचएफएल फसवणूक प्रकरणी ३० एप्रिल रोजी सीबीआयने भोसलें यांच्याशी संबंधित काही ठिकाणी छापे टाकले होते.

Sachin Waze seeks to become approver against Anil Deshmukh in Corruption Case
अनिल देशमुख प्रकरणात मोठी घडामोड! सचिन वाझे माफीचा साक्षीदार होण्यासाठी तयार; म्हणाले “माझ्याकडे असणारी सर्व माहिती…”

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात दिलासा मिळण्याची शक्यता

हॅशटॅग राजकारण: तेजस्वी यादव यांचा टोमणा, लालू घाबरूच शकत नाहीत

सीबीआयने ही कारवाई सूडबुद्धीने केल्याचा आरोप लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने केला आहे.

सीबीआयच्या रडारवर तृणमूल काँग्रेस, ममता बॅनर्जींच्या ‘स्ट्रॉंग मॅन’ ची सीबीआयने केली चौकशी

पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेसचे वजनदार नेते अनुब्रता मोंडल हे सीबीआयच्या रडारवर आहेत. 

संबंधित बातम्या