लालूप्रसाद यादव यांच्या घरांवर सीबीआयचं धाडसत्र, तर आम्ही घाबरणार नसल्याची पक्षाची प्रतिक्रिया

सीबीआयने टाकलेल्या धाडींमुळे राष्ट्रीय जनता दलात अस्वस्थता पसरली आहे.

लालूप्रसाद यादवांच्या घरावर सीबीआयचा छापा; यादवांसह पत्नी आणि मुलीवरही गुन्हा दाखल

गेल्या महिन्यामध्येच लालूप्रसाद यांना झारखंड कोर्टाकडून चारा घोटाळा प्रकरणात जामीन मिळाला होता.

काँग्रेस नेते विश्वजीत कदमांच्या निकटवर्तीच्या घरी सीबीआयचा छापा, राजकीय वर्तुळात खळबळ

काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे अविनाश भोसले यांच्या घरी सीबीआयने छापा टाकला आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा झटका, विशेष कोर्टाकडून न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी विशेष न्यायालयाने मोठा झटका दिलाय.

विश्लेषण : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधातील ५ गुन्हे कोणते?

गुरुवारी (१४ एप्रिल) महाराष्ट्र पोलिसांनी परमबीर सिंग यांच्याविरोधातील पाचही प्रकरणांशी संबंधित कागदपत्रे सीबीआयकडे हस्तांतरीत केली.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा झटका, विशेष न्यायालयाकडून सीबीआय कोठडीत वाढ

मुंबईतील विशेष सीबीआय कोर्टाने बुधवारी (६ एप्रिल) पोलीस दलातील बदल्या आणि नियुक्त्यांमधील घोटाळ्याप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना झटका दिला…

cji n v ramana on cbi credibility
सीबीआयच्या विश्वासार्हतेबाबत खुद्द सरन्यायाधीशांनीच व्यक्त केली चिंता; म्हणाले, “त्यांची कृती किंवा निष्क्रियता…!”

देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा म्हणतात, “सुरुवातीला सीबीआयवर लोकांचा प्रचंड विश्वास होता. पण…!”

NCP MP Supriya Sule criticized PM Modi statement on Maharashtra
…तर मला विजय चौकात फाशी द्या : सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर सीबीआय, ईडी, आयकर या संस्थांचा गैरवापर केल्याचा आरोप केलाय.

बंगालमधील हिंसाचाराचा तपास सीबीआयकडे

 दंगेखोरांनी बीरभूम जिल्ह्यातील बोगतुई खेडय़ातील १० घरे २१ मार्चला पेटवून दिली होती. यात महिला व मुलांसह ८ जण जळून मृत्युमुखी…

jitendra awhad
“…हे शाप आयुष्यभर तुमच्यामागे राहतील”, केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवरून जितेंद्र आव्हाडांचं टीकास्त्र!

जितेंद्र आव्हाड म्हणतात, “कुणाचंतरी आयुष्य बेरंग करणं, याला देवही माफ करत नाही”

mamata banerjee hits out at ed cbi central agencies
तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि त्यांच्या पत्नीला ईडीची नोटीस, दिल्लीत हजर होण्याचे दिले आदेश!

ममता बॅनर्जी म्हणतात, “केंद्रीय तपास यंत्रणा या केंद्र सरकारच्या पोपटाप्रमाणे काम करू लागल्या आहेत.”

संबंधित बातम्या