“अनिल देशमुखांचं जे झालं तेच अजित पवार आणि अनिल परबांचं होईल” – चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटलांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून अजित पवार आणि अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

sharad pawar on chandrakant patil bjp demand cbi inquiry on ajit pawar
“…अशा गोष्टी करण्यात चंद्रकांत पाटलांचा लौकिक”, शरद पवारांचा खोचक टोला!

अजित पवार यांच्या सीबीआय चौकशीची मागणी करण्याचा ठराव करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना शरद पवारांनी खोचक टोला लगावला आहे.

bjp demand ajit pawar cbi inquiry
भाजपाचा रोख आता अजित पवारांच्या दिशेने! ‘या’ प्रकरणात केली CBI चौकशीची मागणी!

महाराष्ट्र भाजपाच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये परमबीर सिंग लेटरबॉम्बप्रकरणी अजित पवारांची सीबीआय चौकशीची मागणी करण्याबाबतचा ठराव मंजूर झाला आहे.

राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींच्या ‘वर्मा’वर ठेवले बोट

आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून निशाणा साधला आहे.

आलोक वर्मा यांच्या विरोधातील चौकशी दोन आठवडयात पूर्ण करा – सर्वोच्च न्यायालय

आलोक वर्मा यांच्या विरोधातील चौकशी दोन आठवडयात पूर्ण करा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. निवृत्त न्यायाधीश ए.के.पटनायक यांच्या देखरेखीखाली…

Abhishek manu singhvi
सीव्हीसीला सीबीआयमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही – काँग्रेस

केंद्रीय दक्षता आयोगाला सीबीआयच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाहीय. सीबीआयमधून एखाद्या अधिकाऱ्याला हटवणे, त्याची नियुक्ती करण्याचे अधिकार सीव्हीसीला नाहीत.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणाऱ्याला अटक, पाच वर्षानंतर मिळालं यश

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सीबीआयने शनिवारी औरंगाबाद येथून…

उन्नाव बलात्कार प्रकरण : सीबीआयच्या आरोपपत्रात कुलदीप सिंह सेंगरचे नाव

उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणात सीबीआयने बुधवारी दाखल केलेल्या दुसऱ्या आरोपपत्रात भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगरला आरोपी बनवले आहे.

‘ती’ नोटीस जारी झाली तर १९० देशाच्या पोलिसांना मिळणार नीरव मोदीला अटक करण्याचा अधिकार

नीरव मोदी आणि त्याचा काका मेहुल चोक्सीविरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभागाने (सीबीआय) इंटरपोलकडे रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची मागणी केली.

लष्करी अधिकारी घडवणाऱ्या पुण्यातील NDA वर CBI ने मारला छापा

भारतीय सैन्य दलांसाठी अधिकारी घडवणाऱ्या पुणे येथील राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनीवर बुधवारी केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी (सीबीआय) छापा मारला.

प. बंगालमध्ये आणखी एका भाजप कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू; CBI चौकशीची मागणी

पश्चिम बंगालमधील बलरामपूर येथे शनिवारी सकाळी भाजपचा एक कार्यकर्ता विजेच्या खांबाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.

संबंधित बातम्या