संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र
सीबीआयचे ५० ठिकाणी छापे , सहा हजार कोटी हाँगकाँगला पाठवल्याची माहिती

सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले की, संबंधित ५९ खातेदार कंपन्यांनी अस्तित्वात नसलेल्या आयात व्यवहाराच्या नावाखाली खोटय़ा पत्त्यावर पैसे पाठवले होते.

व्यापम घोटाळ्यात सीबीआयच्या तपासाबाबत न्यायालय समाधानी

मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापम) घोटाळ्याच्या तपासात सीबीआयने भरीव प्रगती केली असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी समाधान व्यक्त केले.

संबंधित बातम्या