Bollywood actor saif ali khan attacked updates attackers face reveal in cctv footage
Saif Ali Khan Attack Updates: सीसीटीव्हीच्या आधारे हल्लेखोराचा चेहरा समोर; पोलीस काय म्हणाले?

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेत्रा सैफ अली खानवर बुधवारी मध्यरात्री दोन, अडीचच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला. धक्कादायक म्हणजे एक अज्ञात व्यक्ती घरात…

Woman Loots 28 Kg Of Silver From Jeweller Video viral
Video: अवघ्या २१ सेकंदात पळवले २३ लाखांचे दागिने; चोरीचा हा VIDEO पाहून गोंधळून जाल; पाहा नेमकं काय घडलं?

डोळ्याच्या पापण्या लवतात न लवतात तोपर्यंत महिलेच्या वेषात आलेल्या चोराने २८ किलो चांदीची बॅग घेऊन पळ काढला.

Man Brutally Attacked at Delhi Model town Video Viral
Video: ‘उघड्यावर लघूशंका करू नको’, एवढंच सांगितलं आणि दिल्लीत घडली खळबळजनक घटना

CCTV Video Viral: दिल्लीच्या मॉडेल टाऊन परिसरात एक व्यक्ती दुचाकीवरून येऊन रस्त्यावर झोपलेल्या इसमाला बेदम मारताना दिसत आहे.

Pune bopdev ghat gangrape accuse sketch and video
Bopdev Ghat Gangrape: हेच ते नराधम! बोपदेव घाटात सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींचं स्केच, सीसीटीव्ही व्हिडीओ आला समोर

Bopdev Ghat incident update: पुण्यातील बोपदेव घाटात २१ वर्षीय तरुणीवर तीन आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर पोलिसांनी पीडिता आणि तिच्या…

In Punjab A Brave Woman Stops Robbery and Safe Herself and Kids Life Video Viral
Brave Mother Video: मानलं बाई तुला! एकटीने तीन चोरांना शिकवला धडा, सिनेमा वाटेल असा सीन प्रीमियम स्टोरी

Brave Woman Stops Robbery: पंजाबच्या अमृतसरमधील वेरका येथील एका महिलेचं कौतुक होत आहे. घरात शिरलेल्या तीन चोरांना या महिलेनं मोठ्या…

Brave Woman Stops Robbery
Brave Woman Video Viral: तीन चोरांना ‘ती’ एकटी भिडली; महिलेच्या धाडसाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Brave Woman Stops Robbery: घरात तीन चोर शिरण्याचा प्रयत्न करत असताना एक महिलेने धाडस दाखवून चोरांना थोपवून ठेवले. या घटनेचा…

accident cctv footage
Video: चालताना फोनवर बोलणाऱ्या वृद्धाचा मोबाईल चोरट्यानं हिसकावला, रस्ता ओलांडताना बसच्या धडकेत मत्यू; CCTV फूटेज व्हायरल!

रस्त्यावरून चालताना मोबाईल फोनवर बोलणाऱ्या वृद्धाचा फोन चोरट्यानं हिसकावला आणि तिथून पळ काढला.

Theft in Vitthal temple CCTV Video Viral
Video: आधी विठ्ठलाचे मनोभावे दर्शन घेतले, मग मुर्तीचा मुकूट बॅगेत भरून चोर फरार, पाहा व्हिडीओ

Vitthal temple CCTV Video : मुंबईतील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या युवकाने थेट विठ्ठलाच्या मूर्तीवरच हात घातला.

navi mumbai marathi news, navi mumbai cctv camera marathi news
नवी मुंबई: निम्मे शहर सीसीटीव्ही कक्षेबाहेरच, आयुक्तांनी ठरवलेल्या मुदतीतही काम अपूर्णच

शहरात परिमंडळ एकमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून नियंत्रण कक्षाशी ते जोडण्यात आले. परंतु, अद्याप कोपरखैरणे ते दिघा या परिमंडळ दोनच्या क्षेत्रात…

thane city cctv marathi news, cctv camera thane city marathi news
ठाणे शहरातील तीनशे सीसीटिव्ही कॅमेरे बंद, कक्षातील संबंधित कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी घेतले फैलावर

नियंत्रण कक्षाचे कामकाज नेमके कसे चालते, याविषयी आयुक्त राव यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे संबंधित कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली.

22 year girl stabbed in delhi
Video: दिल्लीत भरदिवसा तरुणीवर चाकूने वार, आरोपी तरुणाला अटक; तपासात हल्ल्याचं ‘हे’ कारण आलं समोर!

पीडित तरुणी रोज मुखर्जीनगर भागातील ग्रंथालयात पुस्तक वाचनासाठी येते. त्याचवेळी आरोपीनं तिच्यावर हल्ला केला.

संबंधित बातम्या