सीसीटिव्ही फुटेज News

CCTV Camera Usage : सुरक्षा, निरीक्षण, पुरावे गोळा करणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि इतर अनेक गोष्टींसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वापर केला जातो.

डोळ्याच्या पापण्या लवतात न लवतात तोपर्यंत महिलेच्या वेषात आलेल्या चोराने २८ किलो चांदीची बॅग घेऊन पळ काढला.

CCTV Video Viral: दिल्लीच्या मॉडेल टाऊन परिसरात एक व्यक्ती दुचाकीवरून येऊन रस्त्यावर झोपलेल्या इसमाला बेदम मारताना दिसत आहे.

Bopdev Ghat incident update: पुण्यातील बोपदेव घाटात २१ वर्षीय तरुणीवर तीन आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर पोलिसांनी पीडिता आणि तिच्या…

Brave Woman Stops Robbery: घरात तीन चोर शिरण्याचा प्रयत्न करत असताना एक महिलेने धाडस दाखवून चोरांना थोपवून ठेवले. या घटनेचा…

रस्त्यावरून चालताना मोबाईल फोनवर बोलणाऱ्या वृद्धाचा फोन चोरट्यानं हिसकावला आणि तिथून पळ काढला.

Vitthal temple CCTV Video : मुंबईतील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या युवकाने थेट विठ्ठलाच्या मूर्तीवरच हात घातला.

शहरात परिमंडळ एकमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून नियंत्रण कक्षाशी ते जोडण्यात आले. परंतु, अद्याप कोपरखैरणे ते दिघा या परिमंडळ दोनच्या क्षेत्रात…

नियंत्रण कक्षाचे कामकाज नेमके कसे चालते, याविषयी आयुक्त राव यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे संबंधित कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली.

पीडित तरुणी रोज मुखर्जीनगर भागातील ग्रंथालयात पुस्तक वाचनासाठी येते. त्याचवेळी आरोपीनं तिच्यावर हल्ला केला.

या घटनेचा संपुर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचे चित्रीकरण समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे.

शहरात ११९२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ठेवली जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम दिरंगाईने होत असून ठेकेदाराला मुदतवाढ दिली.