Page 15 of सीसीटिव्ही News
मेडिकल, मेयोसह १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांची सुरक्षा व्यवस्था चोख करण्याचा वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने घेतला आहे.
मृत्यूचे सापळे बनत चाललेल्या द्रुतगती महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला केली.
पुणे आणि पिंपरी या दोन शहरांमध्ये मिळून एक हजार सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याची योजना सातत्याने चर्चेत असली, तरी या योजनेसाठी…
पुण्यात सीसीटीव्ही उपकरणांचा खप गेल्या एका वर्षांत सुमारे ३५ टक्क्य़ांची वाढला आहे. दररोज पुण्यातील सीसीटीव्ही विक्रेत्यांकडे पाचशे ते हजार ग्राहक…