Page 2 of सीसीटिव्ही News
शहरात परिमंडळ एकमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून नियंत्रण कक्षाशी ते जोडण्यात आले. परंतु, अद्याप कोपरखैरणे ते दिघा या परिमंडळ दोनच्या क्षेत्रात…
आचारसंहितेच्या आधी मुख्यमंत्री शिंदे यांनी विविध कामांचे पालिकेच्या पालिका मुख्यालयातील सीसीटीव्ही कंट्रोल रुमचे ऑनलाईनद्वारे उद्घाटन केले.
नियंत्रण कक्षाचे कामकाज नेमके कसे चालते, याविषयी आयुक्त राव यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे संबंधित कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली.
महापालिका क्षेत्रात वाढत्या चोऱ्या, महिलांची सुरक्षा आणि वाहतूककोंडीवर नियंत्रणासाठी पालिका प्रशासन शहरभर १३०० सीसीटीव्ही कॅमरे लावणार आहे.
या घटनेचा संपुर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचे चित्रीकरण समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन महेश यांच्या प्रकृतीची विचारपुस केली. त्यावेळी खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे हे सुद्धा उपस्थित होते.
ससपाल सिंग उर्फ पापा तारासिंग कलानी असे अटक आरोपीचे नाव आहे.
शहरात ११९२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ठेवली जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम दिरंगाईने होत असून ठेकेदाराला मुदतवाढ दिली.
पालघर नगरपरिषदेने ५६ कॅमेरे बसवण्यासाठी तब्बल ८३ लाख रुपये खर्चून कार्य आदेशाला मंजुरी दिली आहे.
दुचाकीवरुन दोघे जण डहाणूकर कॉलनीकडे निघाले.
पोलीस बळकटीकरणा अंतर्गत ही योजना कार्यान्वित करण्यात आली.
नवी मुंबईत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकावर व शहरातील सार्वजनिक ठिकाणांच्या हालचालींवर जवळजवळ ११९२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी नजर ठेवली जाणार आहे.