Page 7 of सीसीटिव्ही News
व्हर्व या कंपनीशी करार झाल्याप्रमाणे बेस्ट उपक्रमातील सर्व बसगाडय़ांची आसने बदलण्याचे काम त्यांना देण्यात आले होते.
कोकण विभागीय आयुक्तांनी सीसी टीव्ही कॅमेरा जागांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश मंगळवारी दिले आहेत.
पश्चिम रेल्वेवर उपनगरी गाडीत महिलांच्या डब्यात ‘सीसीटीव्ही’ बसविण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.
गणेशोत्सवानिमित्त उरण तालुका व शहरात कायदा आणि सुव्यवस्था राहावी तसेच या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये
मुंबई शहरात या वर्षी ६३४१ सार्वजनिक, तर १,२०,७५३ घरगुती गणपती आहेत.
सीसीटीव्ही निविदांना प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ही यंत्रणाही लवकर येण्याची काहीही चिन्हे नाहीत
लातूर महाविद्यालयाने मात्र तब्बल १०० वॉकीटॉकीची गरज नोंदवली आहे.
ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत रीहावी आणि शहरातील हालचालींवर बारीक नजर रीहावी, या उद्देशातून महापालिका प्रशासनाने शहरात सीसीट१व्ही कॅमेऱ्यांचे जाळे…
रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणारे हल्ले थांबवण्यासाठी निवासी डॉक्टरांनी सातत्याने केलेल्या आंदोलनाला पालिकेकडून प्रतिसाद मिळाला असून …
बँकाकमध्ये २० लोकांचा बळी घेणाऱ्या बाँबस्फोटाचे विश्वासार्ह धागेदोरे अद्याप हाती लागले नसले
चर्नीरोड विनयभंग प्रकरणातील आरोपीचा छडा लावण्यात मोलाची भूमिका बजावणारे सीसीटीव्ही कॅमेरे लोकल गाडय़ांमधील महिलांच्या डब्यांत लावण्याबाबत अद्यापही प्रगती झालेली नाही.
केंद्र शासनाच्या ‘स्मार्ट सिटी योजने’चा एक भाग म्हणून ठाणे शहरात सुमारे दहा ते बारा हजार एलईडी विद्युत दिवे बसविण्याच्या प्रस्तावास…